फिर हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. ...
गायक अदनान सामीने एक ट्विट केले आणि या ट्विटने पाकिस्तानात जणू भूकंप आला. होय, अदनानचे हे ट्विट पाकिस्तानींना इतके झोंबले की, त्यांनी अदनानला थेट देशद्रोही संबोधले. ...
वीणा मलिकने अभिनंदन यांचा फोटो ट्वीटरवर शेअर करून अभी अभी तो आये हो... अच्छी मेहमान नवाझी हो गी आप की... (तुम्ही आताच तर आला आहात... तुमचा चांगलाच पाहुणचार होईल) असे ट्वीट केले आहे. ...
उर्वशी रौतला सध्या पागलपंतीचे शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती. ...
‘मणिकर्णिका ’ या चित्रपटानंतर कंगना राणौत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. ...
नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...