गत बुधवारी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’चे पहिले गाणे ‘सानू केहंदी’ रिलीज झालेत. अक्षयने स्वत: त्याच्या सोशल अकाऊंटवर हे गाणे शेअर केले. अक्षयपाठोपाठ ‘केसरी’चा निर्माता करण जोहर यानेही हे गाणे शेअर केले. पण युजर्सला मात्र हे आवडले नाही. ...
होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. ...
‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सध्या स्वित्झर्लंडमध्ये जोरदार सुरु आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशन बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले आहेत. ...
काळासोबत रणवीर शौरीने एक प्रतिभाशाली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. पण याऊपरही आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. ...
पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर उभय देशांत तणावाचे वातावरण आहे. अशात अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि सोनम ट्रोल झाली. ...
जॅमी देखील वडिलांप्रमाणे खूप चांगल्या कॉमेडी भूमिका साकारत असून तिच्या कॉमिक टायमिंगची प्रेक्षक प्रशंसा करत आहेत. आता पहिल्यांदाच जॉनी आणि जॅमी आपल्याला एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...