दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वी मेघनाने दीपिकासाठी एक इमोनशल पोस्ट लिहिली आहे. ...
सलमान खान आणि कॅटरिना कैफचा आगामी सिनेमा 'भारत'चा आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत. सिनेमाशी संबंधित आणखी एक नवी माहिती आतासमोर येते आहे. ...
प्रशांत नील यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटातील स्टारकास्ट सर्वोत्तम आहे. सुपरस्टार यश यात प्रमुख भूमिकेमध्ये आहे. श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटातून उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. ...
‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. ...