Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

 रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!! - Marathi News | isha koppikar remark on rajnikanth and ajith makes fans angry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : रजनीकांत-अजित कुमार यांच्याबद्दल बोलून  फसली ईशा कोप्पीकर! चाहत्यांनी केले ट्रोल!!

डॉन ,  कृष्णा कॉटेज  यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर सुमारे १८ वर्षांनंतर साऊथ इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. ...

कुण्या एका व्यक्तिचे मत हेडलाईन कशी बनू शकते? ट्रोलिंगवर प्रियंका चोप्राचा सवाल - Marathi News | priyanka chopra says trolling created pressure on artists | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुण्या एका व्यक्तिचे मत हेडलाईन कशी बनू शकते? ट्रोलिंगवर प्रियंका चोप्राचा सवाल

प्रियंकाने ट्रोलिंगवर परखड विचार मांडले. सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे कलाकारांवर प्रचंड दबाव निर्माण होत असल्याचे ती म्हणाली. ...

गोरी गोरी पान, फुलासारखी छान… देसी गर्लने शेअर केला वहिनीचा फोटो छान ! - Marathi News | This is the reason why Priyanka Chopra in India, Shares beautiful pic on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोरी गोरी पान, फुलासारखी छान… देसी गर्लने शेअर केला वहिनीचा फोटो छान !

सिद्धार्थ आणि इशिता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वेळा इशिता प्रियंकाच्या कुटुंबीयांसोबत पाहायला मिळाली आहे. आता सिद्धार्थ आणि लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी अडकणार लग्नबंधनात, साखरपुड्याचे फोटो आले समोर - Marathi News | Pooja Bedi Gets Engaged To Boyfriend Maneck Contractor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी अडकणार लग्नबंधनात, साखरपुड्याचे फोटो आले समोर

अभिनयापेक्षा आपल्या फटकळ वक्तव्यांमुळे अन् पर्सनल लाइफमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे. ...

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशचा होणार बॉलिवूड डेब्यू!! - Marathi News | Keerthy Suresh to make her debut in Bollywood with a Boney Kapoor production? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशचा होणार बॉलिवूड डेब्यू!!

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ...

अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’साठी मिळाली हिरोईन!! - Marathi News | sobhita dhulipala to star in akshay kumars kanchana remake laxmi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’साठी मिळाली हिरोईन!!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. होय, अक्षय कुमार लवकरच साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक घेऊन येतोय. या हिंदी रिमेकचे नाव असेल ‘लक्ष्मी’. ...

रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!! - Marathi News | first glimpse of deepika padukone and ranbir kapoor adfilm | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!!

दीपिका व रणबीर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. खरे तर ब्रेकअपनंतर स्टार्स एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. पण रणबीर व दीपिका मात्र याला अपवाद आहेत. ...

तमन्ना भाटिया म्हणते, हृतिक रोशनसाठी काय पण! ‘नॉन किसींग क्लॉज’ तोडायलाही तयार!! - Marathi News | Tamanna Bhatia ready for brake kiss agreement for Hritik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तमन्ना भाटिया म्हणते, हृतिक रोशनसाठी काय पण! ‘नॉन किसींग क्लॉज’ तोडायलाही तयार!!

हृतिकसोबत काम करण्याची संधी मिळाली तर चित्रपटात चुंबन न घेण्याचा करार मोडण्यास तयार असल्याचे तमन्नाने म्हटले आहे. ...

मी वाचेन याची शाश्वती नव्हती...! सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचा प्रवास!! - Marathi News | sonali bendre on her cancer surgery | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी वाचेन याची शाश्वती नव्हती...! सोनाली बेंद्रेने शेअर केला कॅन्सरचा प्रवास!!

अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितले. कॅन्सरला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनाली कमालीची भावूक झाली. ...