Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मॉडेल अदिती गोवित्रिकरच्या बहीणीचा पतीविरोधात मानसिक छळाचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Aditi Govitikar's sister accused of harassing her husband | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मॉडेल अदिती गोवित्रिकरच्या बहीणीचा पतीविरोधात मानसिक छळाचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

दारूच्या नशेत सिद्धार्थने सकाळी ४ वाजता बाथरुममध्ये डांबून अमानुष मारहाण केल्याचा आरोपही आरजूने आपल्या तक्रारीत केला आहे. ...

First look: आयुष्यमान खुराणाही दिसणार खाकी वर्दीत! ‘आर्टिकल 15’मध्ये लागली वर्णी!! - Marathi News |  First look: ayushmann khurrana to work in anubhav sinhas next film article 15 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :First look: आयुष्यमान खुराणाही दिसणार खाकी वर्दीत! ‘आर्टिकल 15’मध्ये लागली वर्णी!!

लवकरच आयुष्यमान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘बाला’ हा त्याचा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येतोय. आता आणखी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आयुष्यमानची वर्णी लागली आहे. ...

गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत  Live Inमध्ये राहणार अर्जुन रामपाल!! - Marathi News | arjun rampal and gabriella gonna live in live in | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत  Live Inमध्ये राहणार अर्जुन रामपाल!!

होय, गेल्या काही दिवसांत अर्जुन व त्याची ही गर्लफ्रेन्ड  बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तिचे नाव आहे गॅबरिला. ...

 अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!! - Marathi News | akshay kumar fire stunt find crap by his wife twinkle khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!

आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला. ...

  ‘उज्मा’च्या कथेत होणार तब्बूची एन्ट्री! - Marathi News | ritesh shah debut uzma ahmed biopic tabbu played sushma swaraj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  ‘उज्मा’च्या कथेत होणार तब्बूची एन्ट्री!

कहानी, कमांडो, एअरलिफ्ट, पिंक, रेड अशा दमदार चित्रपटांचे पटकथा लेखक रितेश शाह हे लवकरच उज्मा अहमदची कहाणी घेऊन येत आहेत. ...

टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | Total Dhamaal box office collection: Anil Kapoor-Madhuri Dixit starrer earns Rs 123.80 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...

स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत - Marathi News | During the Stringing period, Kartik Aryan got the help of 'this' thing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत

अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. ...

सिद्धार्थ मल्होत्रा - परिणीती चोप्राच्या 'जबरिया जोडी'चे प्रदर्शन पुढे ढकलले - Marathi News | siddharth-malhotra-and-parineeti-chopra-movie-to-work-in-jabariya-jodi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिद्धार्थ मल्होत्रा - परिणीती चोप्राच्या 'जबरिया जोडी'चे प्रदर्शन पुढे ढकलले

सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ...

'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो - Marathi News | Katrina Kaif completes the shooting of 'Bharat', photo shared by Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ...