होय, ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांना इतके फिट पाहून सगळेच अचंबित झालेत. मग काय, चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला इतका ऊत आला की, अनिल कपूर यांच्या या तरूण दिसण्यावर एकापाठोपाठ एक असे अनेक मीम्स व्हायरल होऊ लागलेत. ...
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात 'मिर्झापूर'चा अभिनेता अली फजल आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री किर्ती कुलहारी वेब सीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ...
राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’, जॉकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सदाबहार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता या यादीत आणखी एका माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवणा-या चित्रपटाची भर पडणार आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘जंगली’. ...
अभिनेता फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम आहे. आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ...