'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...
सैफ अली खानची लेक सारा अली खानला कार्तिक आर्यन आवडतो हे आता नव्याने सांगायची गरज नाही. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...
‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. ...
तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया. ...