Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे - Marathi News | Saif Ali Khan made the song "Tanaji" in the beginning of the shooting, the song made in the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे

अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ...

'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Bigg Boss' Fame Hina Khan gave the memories of Fatalook magazine shoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा

मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला. ...

कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या ह्या अ‍ॅक्टरवर होतो Jealous, खुद्द त्यानेच सांगितले नाव - Marathi News | Kartik Aaryan says he envies Ranbir Kapoor for this reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या ह्या अ‍ॅक्टरवर होतो Jealous, खुद्द त्यानेच सांगितले नाव

अभिनेता कार्तिक आर्यनने 'सोनू की टीटू की स्वीटी' व 'लुका छिपी' या चित्रपटातून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ...

अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू - Marathi News | sonam kapoor reveals hubby anand ahuja cried after watching ek ladki ko dekha toh aisa laga | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू

सोनम कपूर व आनंद आहूजा ८ मे, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते. ...

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान - Marathi News | Aamir Khan's lal singh chadha movie is written by atul kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटासाठी अतुल कुलकर्णीने दिले हे खास योगदान

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या नव्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाला मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने एक योगदान दिले आहे. तो या चित्रपटात अभिनेता नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

लग्न आधीच सुनेच्या 'या' मागणीला दिला वरुण धनवच्या आई-वडिलांनी नकार, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Varun dhawan and natasha dalal wedding become controversial | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न आधीच सुनेच्या 'या' मागणीला दिला वरुण धनवच्या आई-वडिलांनी नकार, वाचा काय आहे प्रकरण

वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये बिझी आहे. यावर्षाच्या अखेरीस वरुण कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ...

प्रतीक्षा संपली; ‘हा’ असेल आमिर खानचा नवा चित्रपट!   - Marathi News | forrest grump remake will be aamir khans next film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रतीक्षा संपली; ‘हा’ असेल आमिर खानचा नवा चित्रपट!  

होय, आज आमिरने  त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. ...

कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!! - Marathi News | kalank actress alia bhatt signed s s rajamoulis rrr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!

आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी आलिया भट्ट आता साऊथच्या वाटेवर निघालीय. ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. ...

तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!! - Marathi News | inder kumar answered tigmanshu dhulia after criticised his film total dhamaal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!!

बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...