जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूरच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. जान्हवीप्रमाणे खुशीचाही ग्रँड डेब्यू होणार हे तर पक्के आहे. अर्थात कुठल्या चित्रपटातून आणि कुणासोबत हे अद्याप ठरलेले नाही. ...
होय, राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी, कुरळ्या केसांची, तीच ती दृष्टिहिन आणि कर्णबधिर मुलीची भूमिका साकारणारी मिशेल. या मिशेलचे खरे नाव आयशा कपूर. ...
काळासोबत खूप काही बदलते. आता कतरीना कैफचेच बघा ना, एकेकाळी दीपिका पादुकोणच्या सावलीलाही उभी न राहणारी ही बया आता दीपिकासोबत काम करण्यास उतावीळ झाली आहे. ...
‘सेटर्स’ या थ्रिलरपटात रोजगार आणि शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकारांचे चित्रण केले आहे. शिक्षणक्षेत्रात २ हजार पेक्षा जास्त फसवणुकीच्या केसेस आलेल्या आहेत. ...
बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ची ठिणगी पडण्याआधीच पाकिस्तानमध्ये ही आग धगधगत होती. पाकिस्तानी गायिका मीशा शफी हिने पाकिस्तानी अभिनेता अली जफरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप ठेवत, खळबळ निर्माण केली होती. तेव्हापासून हे प्रकरण पाकिस्तानच्या न्यायालयात सुरु होते. ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे. ...
अभिनेत्री वेदिका कुमारने मल्याळम, कन्नड, तमीळ व तेलगू या सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...