Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!! - Marathi News | malaika arora old fan and click picture after yoga session | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियांवरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मलायकाचा फोटो वा व्हिडीओ व्हायरल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

घटस्फोटानंतरही Ex husband ऋतिक रोशनसोबत कसे आहे पत्नी सुझैनचे नातं ? - Marathi News | Hrithik roshan ex wife sussanne khan opens up about her relationship with him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटानंतरही Ex husband ऋतिक रोशनसोबत कसे आहे पत्नी सुझैनचे नातं ?

सुझैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले. ...

चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग - Marathi News | Hderabad fire breaks out on the sets of chiranjeevis sye raa | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग

साऊथाचा सुपरस्टार चिरंजीवी यांच्या हैदराबादमधल्या फार्म हाऊसला शुक्रवारी आग लागली. या आगीत तिथं असलेला सिनेमाचा सेटदेखील जळून खाक झाला. ...

'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया! - Marathi News | Maharshi movie trailer out -fans gone crazy after seeing mahesh babu looks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया!

अभिनेता महेश बाबूचा 'महर्षि' सिनेमाचे ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेलरमध्ये महेश बाबू खूपच डॅशिंग अंदाजात दिसतोय. ट्रेलरमध्ये महेश बाबू वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. ...

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग मोकळा, निवडणुकींच्या निकालानंतर होणार प्रदर्शित - Marathi News | Pm narendra modi biopic release on 24th may | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग मोकळा, निवडणुकींच्या निकालानंतर होणार प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  अनेक अडथळ्यांना तोंड देत नरेंद्र मोदींचा बायोपिक  २४ मे ला रिलीज होणार आहे.  ...

उत्कृष्ट कथानकाच्या चित्रपटाची निर्मिती करणं लव्हली फिल्म्सचा उद्देश ! - Marathi News | Lovely Films aims to produce the best story film! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उत्कृष्ट कथानकाच्या चित्रपटाची निर्मिती करणं लव्हली फिल्म्सचा उद्देश !

‘सेटर्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या  मनोरंजनासह त्यांना सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करणार आहे. ‘लव्हली फिल्म्स’ यांच्यातर्फे आत्तापर्यंत उत्कृष्ट कथानकावर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे.  ...

‘सांड की आंख’मध्ये दिसणार आमिर खानची बहिण निखत खान! - Marathi News | Aamir Khan's sister Nikhat Khan to star in Taapsee Pannu and Bhumi Pednekar's Saand Ki Aankh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सांड की आंख’मध्ये दिसणार आमिर खानची बहिण निखत खान!

अनुराग कश्यप निर्मित ‘सांड की आंख’ या चित्रपटाची घोषणा झाली आणि हा चित्रपट चर्चेत आला. शूटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यावर आधारित आणि तापसी पन्नू व भूमी पेडणेकर स्टारर या चित्रपटाचे शूटींग जवळपास पूर्ण झालेय. पण याचदरम्यान एक ताजी बात ...

म्हणे, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ सर्वात कंटाळवाणा चित्रपट! शोभा डे झाल्या ट्रोल!! - Marathi News | Shobhaa De Calls 'Avengers: Endgame' A 'Boring' Film, So People Trolled her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणे, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ सर्वात कंटाळवाणा चित्रपट! शोभा डे झाल्या ट्रोल!!

‘अव्हेंजर्स एंडगेम’ या हॉलिवूडपटावर जगभरात प्रेक्षकांच्या उड्या पडत असताना भारतातील एक व्यक्ति मात्र हा चित्रपट पाहून कमालीची निराश आहे. ही व्यक्ति कोण तर, सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे. ...

ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा दिली कॅन्सर असल्याची कबुली! मानले कुटुंब व चाहत्यांचे आभार! - Marathi News | rishi kapoor first time speaks about his cancer battle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा दिली कॅन्सर असल्याची कबुली! मानले कुटुंब व चाहत्यांचे आभार!

ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र आता खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली आहे. ...