करण जोहरच्या अॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली. ...
राज्यात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. पारा ४५ अंशांवर गेलाय. त्यामुळे अशा उष्ण वातावरणात घसा कोरडा पडणारच. त्यामुळेच की आमीर आणि किरण या गावातल्या ढाब्यावर पोहोचले. सुरूवातीला दोघांनी ऊसाचा गारेगार रस घेत घशाची कोरड दूर केली. ...
प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याची लग्नाची तारीख ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर प्रियंका आणि मधु चोप्रा यांनी इशिता कुमारला अनफॉलो केलं. ...
अली अब्बसा जफर दिग्दर्शित भारत सिनेमातले स्लो मोशन गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील सलमान खान आणि दिशा पटानीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ...
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते. ...