अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांचा १९ मे रोजी लग्नाचा ३५वा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने अनिल कपूरने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिला आहे. या पोस्टमधून अनिल कपूर आणि सुनिता यांच्यातील मैत्रीचे तसेच पती-पत्नीचे घट्ट नाते दिसून येत आहे. ...
होय, कमाईचे आकडे शेअर करत, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा त्याने केला. त्याच्या या दाव्याचे हसू झाले नसेल तर नवल. लोकांनी त्या दाव्यानंतर करणची चांगलीच फिरकी घेतली. ...
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक ए. आर. रहमान गत दोन दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. हिंदी सिने संगीतातील मैलाचा दगड असलेल्या ए आरने संगीताचा ट्रेन्डच बदलला. त्याच्या संगीताने देशालाच नव्हे तर अख्ख्या जगाला वेड लावले. ...
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत नावालाही मोठे महत्त्व आहे. म्हणूनच अनेक नट-नट्यांनी बॉलिवूडमध्ये येताच आपले नाव बदलले. मोहम्मद युसूफ खानचे दिलीप कुमार झाले, राजीव भाटियाचे अक्षय कुमार झाले, अब्दुल राशीद सलीम सलमान खानचे सलमान खान झाले. ही यादी बरीच मोठी ...
कान्स फिल्म फेस्टिवल 2019 गाजवल्यानंतर दीपिका पादुकोण मुंबईत परतली. पण कान्सच्या रेड कार्पेटवर तिने घातलेल्या ड्रेसची चर्चा मात्र अजूनही थांबलेली नाही. ...
देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशात नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकजण लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहेत. तसे ते फरहान अख्तरनेही केले; पण मतदान होऊन एक आठवडा उलटल्यानंतर. मग काय, लोकांनी फरहानची चांगलीच मजा घेतली. ...