अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही नीना अभिनयासोबतच आपल्या बोल्ड फॅशन व स्टाईलमुळे चर्चेत असतात. या वयातही इतके बोल्ड कपडे, स्टाईल यामागे नेमके काय कारण असावे? ...
‘बाहुबली’ फेम देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी ही एका अपघातातून थोडक्यात बचावली. सैरा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान अनुष्काचा अपघात झाला. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या चर्चित कपलपैकी एक आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आत्तापर्यंत दोघांनीही उघडपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. कदाचित दोघांनाही योग्य वेळेची प्रतीक्षा असावी. अखेर ही योग्य वेळ आलीच. ...
अलीकडे सुश्मिताच्या भावाच्या लग्नातही रोहमन भाव खाऊन गेला होता. सुश्मितासोबत मिरवण्यापासून तर तिच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करण्यापर्यंत या लग्नात तो सक्रीय होता. पण आता सुश्मिता व रोहमन या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा कानावर येतेय. ...
‘कबीर सिंग’ या चित्रपटाने पाचच दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आणि शाहिद कपूरला त्याच्या करिअरमधील पहिला ‘शंभर करोडी’ सोलो चित्रपट मिळाला. या यशामुळे शाहिद कपूर सध्या जाम खूश आहे ...