Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रियासोबतच्या लग्नाच्या चर्चेवर सुशांतने सोडले मौन, म्हणाला की... - Marathi News | Sushant singh rajput reacts on wedding rumours with rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रियासोबतच्या लग्नाच्या चर्चेवर सुशांतने सोडले मौन, म्हणाला की...

सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रबर्तीच्या रिलेशनशीपची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये आहे. ...

का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ? - Marathi News | salman khan 30 year old video of screen test for maine pyar kiya going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

‘मैनें प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

कुरापतखोर पाकची आणखी एक कुरापत, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर बनवणार कॉमेडी सिनेमा   - Marathi News | pakistani directo announced to a comedy film on iaf pilot abhinandan varthaman | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुरापतखोर पाकची आणखी एक कुरापत, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर बनवणार कॉमेडी सिनेमा  

कुरापतखोर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबेनात. भारताने जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे आणि यातच भारताला अनेक प्रकारे डिवचण्याचे पाकचे प्रयत्न सुरु आहेत. ...

 विद्या बालनला एकटीला रूममध्ये घेऊन गेला दिग्दर्शक आणि... - Marathi News | vidya balan opened up about the worst experiences she has had to face in her film career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : विद्या बालनला एकटीला रूममध्ये घेऊन गेला दिग्दर्शक आणि...

विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. ...

War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर - Marathi News | war trailer hrithik roshan tiger shroff vaani kapoor release date 2 october | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर

War Movie Trailer : 2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन असून काही तासांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झालाय. ...

अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो - Marathi News | ekta kapoor son ravie first picture out mistakenly when he dressed as krishna at mandir | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर दिसलाच एकता कपूरच्या मुलाचा चेहरा, पाहा पहिला फोटो

रवीच्या जन्मानंतर त्याचा एकही फोटो फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात येऊ नये, याबद्दल एकता कमालीची सजग होती. त्यामुळेच इतक्या महिन्यात रवीचा एकही फोटो समोर आला नाही. पण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एकताचे सगळे प्रयत्न फसले ...

Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात - Marathi News | salman khan and alia bhatt starer inshaallah shelved for indefinite time, sanjay leela bhansali announce close to film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात

संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. ...

‘या’ तिघांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही बर्थ डे गर्ल, सध्या पतीसोबत मालदीवमध्ये करतेय सेलिब्रेशन - Marathi News | Birthday special neha dhupia boyfriends list from ritwik bhattacharya to angad bedi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘या’ तिघांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही बर्थ डे गर्ल, सध्या पतीसोबत मालदीवमध्ये करतेय सेलिब्रेशन

लग्नाआधी ती प्रेग्नंट होती. लग्नाच्या तीन महिन्यानंतरच आपण लवकरच आई होणार असल्याचे तिने सांगितले होते. ...

बॉयफ्रेंडसह प्रेग्नेंट अॅमी जॅक्सन पुलमध्ये चील करताना दिसली, फोटो व्हायरल - Marathi News | Amy Jackson, 35 Weeks Pregnant, Makes A Splash On Instagram With Fiance | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉयफ्रेंडसह प्रेग्नेंट अॅमी जॅक्सन पुलमध्ये चील करताना दिसली, फोटो व्हायरल

अॅमीने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. ...