Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मौनी रॉयची ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते झाले क्रेझी, ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय हॉट - Marathi News | Mouni Roy look glamorous in green dress fans went crazy see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मौनी रॉयची ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहते झाले क्रेझी, ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय हॉट

युद्धादरम्यान, युक्रेनहून भारतात आलेल्या तरुणीसोबत प्रसिद्ध गायिकेच्या भावाने केलं लग्न, पाहा कोण आहे ती... - Marathi News | During the war, the famous singer's brother got married to a young woman who came to India from Ukraine, see who she is ... | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :युक्रेनहून भारतात आलेल्या तरुणीसोबत प्रसिद्ध गायिकेच्या भावाने केलं लग्न, पाहा कोण आहे ती...

Anubhav Bhasin Wedding: प्रसिद्ध गायिका नेहा भसीन हिचा भाऊ अनुभव भसीनने हल्लीच लग्न केलं आहे. हे लग्न खूप खास ठरलं आहे कारण या लग्नातीव वधू अॅना होरोडेट्स्का युक्रेन युद्धादरम्यान भारताता आली आहो. आता या विवाहाचे फोटो प्रसामाध्यमांसमोर आले आहेत. ...

लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video - Marathi News | neetu kapoor dancing on alia bhatt beats after ranbir alia wedding neetu kapoor dance on alia song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

Neetu kapoor: हा व्हिडीओ पाहिल्यावर लग्न झाल्यावर लगेचच अलियाने सासूबाईंना आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली, अशी मजेदार कमेंट नेटकरी करत आहेत. ...

जान्हवी कपूर या स्पेशल व्यक्तीसोबत उटीमध्ये एन्जॉय करतेय क्वॉलिटी टाइम, पाहा फोटो - Marathi News | Janhvi kapoor latest vacation photos with her friends see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी कपूर या स्पेशल व्यक्तीसोबत उटीमध्ये एन्जॉय करतेय क्वॉलिटी टाइम, पाहा फोटो

Janhvi Kapoor: तामिळनाडूमधील जान्हवी कपूरनेही स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती उटीच्या सुंदर दृश्यांचा नजारा पाहायला मिळत आहे. ...

KGF 2 WW Box Office collection : ‘केजीएफ 2’ सूसाट...! चारच दिवसांत छप्परफाड कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | yash sanjay dutt south movie KGF Chapter 2 WW Box Office collection day 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘केजीएफ 2’ सूसाट...! चारच दिवसांत छप्परफाड कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

KGF Chapter 2 WW Box Office collection day 4 : ‘केजीएफ 2’ त्सुनामी बनून बॉक्स ऑफिसवर धडकला आहे आणि ही त्सुनामी ‘आरआरआर’पेक्षाही विराट असल्याचं चित्र आहे. ...

सुहाना खानसोबत हे दोन स्टार किड्सदेखील लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, आजपासून केली शूटिंगला सुरूवात - Marathi News | Along with Suhana Khan, these two star kids will also make their Bollywood debut soon, starting shooting from today. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुहाना खानसोबत हे दोन स्टार किड्सदेखील लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, आजपासून केली शूटिंगला सुरूवात

बॉलिवूडच्या या तीन स्टार किड्सना लाँच करण्याची जबाबदारी झोया अख्तर(Zoya Akhtar)ने घेतली आहे. झोया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून झोया आणि रीमा कागती (Reema Kagti) या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ...

अथिया अन् के.एल. राहुलचं खुल्लमखुल्ला प्रेम! तिने शेअर केले रोमॅन्टिक फोटो, तो म्हणाला लव्ह यू! - Marathi News | athiya shetty birthday wish to boyfriend k l rahul cricketer says love you | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अथिया अन् के.एल. राहुलचं खुल्लमखुल्ला प्रेम! तिने शेअर केले रोमॅन्टिक फोटो, तो म्हणाला लव्ह यू!

Athiya Shetty , KL Rahul : के. एल. राहुलचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त अथियाने खास पोस्ट शेअर केली आणि त्यावर लव्ह यू म्हणत के.एल.ने प्रेमाची जाहिर कबुली दिली. ...

ट्रान्सपरेंट कफ्तानमध्ये सोनम कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंपी - Marathi News | Sonam Kapoor in glamorous photoshoot in transparent kaftan, flaunted baby bumpy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रान्सपरेंट कफ्तानमध्ये सोनम कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंपी

Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. ...

शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | shah rukh khan in baba siddique iftaar party ignores media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न

Shah Rukh Khan in Baba Siddique Iftaar Party : व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. ...