Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

34 वर्षांपासून रणधीर कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात बबिता, पण आजपर्यंत घेतला नाही घटस्फोट - Marathi News | babita birthday randhir kapoor and babita were separated 34 years ago but not divorced | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :34 वर्षांपासून रणधीर यांच्यापासून वेगळ्या राहतात बबिता, पण आजपर्यंत घेतला नाही घटस्फोट

Babita birthday : अचानक असं काही बिनसलं की बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या झाल्यात. 34 वर्षांपासून बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या राहत आहेत. अर्थात आजही त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. ...

Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क - Marathi News | Nysa Devgn Birthday: Ajay Devgan turns 19 years old - Kajol's daughter, her transformation took place in two years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

Nysa Devgn: जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगन आज १९ वर्षांची झाली आहे ...

ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण... - Marathi News | Puspha star allu arjun turned down tobacco commercial despite offered heavy fee | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण...

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार बनला आहे. ...

रानू मंडलला लागली लॉटरी, हिमेश रेशमियानंतर आता या कलाकाराने दिली तिला संधी - Marathi News | Ranu Mandal won the lottery, after Himesh Reshammiya, now this artist has given her a chance | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रानू मंडलला लागली लॉटरी, हिमेश रेशमियानंतर आता या कलाकाराने दिली तिला संधी

Ranu Mandal New Song: इंटरनेटवर रातोरात अधिराज्य गाजवणारी गायिका राणू मंडलचे पुन्हा एकदा नवीन गाणे समोर आले आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. ...

Bharti singh: 'मला शक्य असतं तर...'; 'या' व्यक्तींमुळे भारती सिंहने अद्यापही दाखवला नाही बाळाचा चेहरा - Marathi News | bharti singh reveals why hiding baby boy face when to reveal his first look | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bharti singh: 'मला शक्य असतं तर...'; 'या' व्यक्तींमुळे भारती सिंहने अद्यापही दाखवला नाही बाळाचा चेहरा

Bharti singh: अलिकडेच भारतीने तिच्या बाळाचा चेहरा न दाखवण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच बाळाला प्रसार माध्यमांसमोर कधी आणणार हेदेखील तिने सांगितलं. ...

आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम - Marathi News | alia bhatt friends took 12 lakh each from ranbir kapoor in juta chhipai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलियाच्या मैत्रिणींनी रणबीरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: सोशल मीडियावर रणबीर व आलियाच्या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. ...

भन्नाट! 'लग्न, लग्न, लग्न...': रॉकी भाईच्या चाहत्याने आमंत्रण पत्रिकेवर रिक्रिएट केला 'KGF Chapter 2'मधला डायलॉग - Marathi News | Fan recreates 'KGF Chapter 2' dialogue on his wedding card | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भन्नाट! 'लग्न, लग्न, लग्न...': रॉकी भाईच्या चाहत्याने आमंत्रण पत्रिकेवर रिक्रिएट केला 'KGF Chapter 2'मधला डायलॉग

साऊथ सुपरस्टार यशचा ( yash ) ‘केजीएफ 2’ ( KGF Chapter2 )बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. ...

T Rama Rao Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामा राव काळाच्या पडद्याआड - Marathi News | t rama rao passed away director t rama rao is breathed his last at the age of 84 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :T Rama Rao Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामा राव काळाच्या पडद्याआड

T Rama Rao Passes Away: अमिताभ बच्चनच्या सुपरहिट ठरलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटाचे  दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन झालं आहे. ...

Dunki : काय होतो 'डंकी'चा अर्थ, जे शाहरूख खान आणि राजू हिराणीच्या सिनेमाचं टायटल आहे? - Marathi News | Shahrukh Khan announced new film Dunki, Know what is the meaning of Dunki | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Dunki : काय होतो 'डंकी'चा अर्थ, जे शाहरूख खान आणि राजू हिराणीच्या सिनेमाचं टायटल आहे?

Shahrukh Khan's Dunki : 'डंकी' (Dunki) असं या सिनेमाचं नाव असून प्रसिद्ध दिग्दर्शक राजू हिराणी यांचं दिग्दर्शन करणार आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज एकत्र काम करत आहेत. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. ...