Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

KGF 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'रॉकी भाई'चाच बोलबाला, सातव्या आठवड्यातही घौडदौड कायम - Marathi News | KGF 2 Box Office Collection | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :KGF 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'रॉकी भाई'चाच बोलबाला, सातव्या आठवड्यातही घौडदौड कायम

KGF 2 Box Office Collection: रॉकी भाई म्हणजेच यशचा चित्रपट 'केजीएफ चाप्टर २' (KGF Chapter 2) रिलीजच्या सातव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ...

टायगरला सोडून दुसऱ्याचसोबत फिरायला निघाली Disha Patni, कॅमेरा बघताच लपवला चेहरा - Marathi News | Disha Patni spotted with her special friend camera spotted her she hide her face | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टायगरला सोडून दुसऱ्याचसोबत फिरायला निघाली Disha Patni, कॅमेरा बघताच लपवला चेहरा

Disha Patni Video: दिशा पटनीच्या सौंदर्यावर जीव ओवाळणारे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फॅन्सना याचाही अंदाज आहे की, टायगर श्रॉफ आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे. ...

अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट... - Marathi News | samrat prithviraj akshay kumar refuse to take sanjay dutt and sonu sood for promotio | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षयने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट...??

Samrat Prithviraj Controversy: अक्षय व मानुषी दोघंही सध्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान पडद्यामागची एक शॉकिंग बातमीही कानावर येतेय. होय, टीम ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा आहे. ...

'सम्राट पृथ्वीराज'च्या रिलीज आधी वाराणसी पोहोचला Akshay Kumar, मानुषी छिल्लरसोबत केली गंगा आरती - Marathi News | Akshay Kumar reached Varanasi before the release of the film 'Samrat Prithviraj' performed Ganga Aarti with Manushi Chillar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'सम्राट पृथ्वीराज'च्या रिलीज आधी वाराणसी पोहोचला Akshay Kumar, मानुषी छिल्लरसोबत केली गंगा आरती

Suriya : दिलदार सुपरस्टार! फॅनच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणाचा उचलला खर्च; परिवारालाही मदत - Marathi News | Suriya visits fan house after his death promised to get a job for wife | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Suriya : दिलदार सुपरस्टार! फॅनच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणाचा उचलला खर्च; परिवारालाही मदत

Suriya Helps Fan Family: काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याचा डाय हार्ड फॅन जगदीशचं एका रोड अपघातात निधन झालं होतं. जगदीश सूर्याच्या एका फॅन क्लबचा सेक्रेटरी होता. ...

Sidhu MooseWala: शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार - Marathi News | Sidhu Moose Wala murder Case injured friend of sidhu musewala told the whole incident | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार

Sidhu Moose Wala murder Case: रविवारी 29 मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्यांच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते... ...

हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम - Marathi News | sonali bendre son ranveer behl has become tall and handsome now latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम

Sonali bendre son: सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. ...

आणखी एका पॉर्न स्टारचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; सनी लिओनीला देतीये टक्कर - Marathi News | american adult actress Mia Malkova Will be making her Bollywood debut soon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणखी एका पॉर्न स्टारचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; सनी लिओनीला देतीये टक्कर

Mia Malkova: राम गोपाल वर्मा यांच्या 'क्लायमॅक्स' या चित्रपटात तिने यापूर्वी काम केलं आहे. ...

साउथच्या या अभिनेत्रीनं ५० सेकंदाच्या जाहिरातीसाठी घेतलं इतकं मानधन, आकडा वाचून जाल चक्रावून - Marathi News | Nayanthara Net worth: The actress from the South took so much honorarium for a 50 second ad, find out about her wealth | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साउथच्या या अभिनेत्रीनं ५० सेकंदाच्या जाहिरातीसाठी घेतलं इतकं मानधन, आकडा वाचून जाल चक्रावून

साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. ...