Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली... - Marathi News | when aishwarya rai shut a journalist who kept on asking why she doesnt do nude scenes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :किस्सा: 'तू न्यूड सीन का देत नाही'; विचित्र प्रश्न विचारणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद; म्हणाली...

Aishwarya rai: रणवीरपूर्वी अनेक अभिनेत्री, अभिनेत्यांनी  न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या या कलाकारांचे फोटो व्हायरल होत आहेत. तसंच या फोटोशूटविषय़ी कलाकारांचं मत काय हेदेखील नेटकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

वय ४६ पण असे फोटो काढले की, पाहून तुम्हीही चक्रावून जाल - Marathi News | Ameesha Patel raises the temperature On Internet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वय ४६ पण असे फोटो काढले की, पाहून तुम्हीही चक्रावून जाल

आपल्या करिअरमध्ये हृतिक रोशन, सनी देओल, बॉबी देओल, सलमान खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि अक्षय खन्ना सारख्या स्टार्ससोबत काम केले, पण त्याचा फायदा फारसा झाला नाही. ...

कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण आहे क्रिती सॅनन, मुंबईत खरेदी केलाय ६० कोटींचा फ्लॅट - Marathi News | Kriti Sanon Net Worth Income Salary Car Collection Know Everything About Actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण आहे क्रिती सॅनन, मुंबईत खरेदी केलाय ६० कोटींचा फ्लॅट

रसिकांची लाडकी आणि फेव्हरेट असलेल्या क्रितीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली क्रिती कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आयुष्य आज ती जगते. ...

Tiger Shroff-Disha Patani Breakup: टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, ६ वर्षांच्या डेटिंगनंतर संपलं नातं! - Marathi News | Tiger Shroff and Disha Patani breakup after 6 years of relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tiger Shroff-Disha Patani Breakup: टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, ६ वर्षांच्या डेटिंगनंतर संपलं नातं!

Tiger Shroff and Disha Patani : टायगर आणि दिशाने त्यांचं नातं कधीच ऑफिशल केलं नाही. 6 वर्षांपासून रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झालंय. ...

Ranveer Singh: कोणी क्लिक केले रणवीर सिंगचे न्यूड फोटो? कसं झालं शूट? जाणून घ्या कॅमेऱ्यामागची गोष्ट - Marathi News | Who Clicked Ranveer Singh's Nude Photos? here is all about at shoot | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोणी क्लिक केले रणवीर सिंगचे न्यूड फोटो? कसं झालं शूट? जाणून घ्या कॅमेऱ्यामागची गोष्ट

Ranveer Singh Nude Photoshoot : संपूर्ण जग रणवीरच्या फोटोशूटबद्दल बोलत असताना ज्याने हे फोटोशूट केलं तो कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... ...

अदनान सामीनं सोशल मीडियाला या कारणामुळे म्हटलं होतं 'अलविदा', लेटेस्ट पोस्टमधून झाला खुलासा - Marathi News | Adnan Sami said 'goodbye' to social media for this reason, it was revealed from the latest post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अदनान सामीनं सोशल मीडियाला या कारणामुळे म्हटलं होतं 'अलविदा', लेटेस्ट पोस्टमधून झाला खुलासा

Adnan Sami: गायक अदनान सामीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट करून ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. ...

Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक - Marathi News | Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in kangana ranaut Emergency | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

Ranveer Singh : यात चुकीचं काय? रणवीरविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री - Marathi News | Ranveer Singh Nude Photoshoot Vivek Agnihotri Swara Bhasker Reacts On Fir Filed Against Actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यात चुकीचं काय? रणवीर सिंगविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री

Ranveer Singh Nude Photoshoot : स्वरा भास्करही संतापली... स्वरानं रणवीरच्या फोटोशूटवर आणि त्यावर सुरु असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’ - Marathi News | Do you recognize 'this' little girl on her mother's side? Radhika Apte childhood pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’

Bollywood Actress: होय, या व्हायरल फोटोतील चिमुकली आज बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे. अगदी हॉलिवूडमध्येही तिचं नाव आहे.   ...