Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Laal Singh Chaddha: सोशल मीडियावर बॉयकॉटच्या मागणीनंतर आमिर खाननं सिनेमात केला मोठा बदल? - Marathi News | Aamir khan film laal singh chaddha boycott trends actor made big change after screening | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Laal Singh Chaddha: सोशल मीडियावर बॉयकॉटच्या मागणीनंतर आमिर खाननं सिनेमात केला मोठा बदल?

लालसिंग सिंग चड्ढावर अनेकजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. यानंतर सिनेमात आमिरने बदल केले आहेत. ...

गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Salman khan spotted in bulletproof toyota land cruiser suv know price gun licence death threat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गँगस्टर कडून जीवे मारण्याच्या धमकीनंतर Salman Khan खरेदी केली बुलेटप्रूफ कार, जाणून घ्या किंमत!

Salman khan : सलमान खानला लॉरेन्स विश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली. आता सलमानने बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे. ...

'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित - Marathi News | mallika sherawat exposed film industry truth talks about casting couch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित

Mallika sherawat: या मुलाखतीत तिने कलाविश्वातील काही गोष्टींवरील पडदा दूर करत सत्य परिस्थिती समोर मांडली आहे. यात कास्टिंग काऊचला नकार दिल्यामुळे अनेक प्रोजेक्ट्स हातून गेल्याचंही तिने सांगितलं. ...

Virat Anushka Video: एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती - Marathi News | Virat kohli brutally angry on anushka sharma for weirdness in public place virat kohli angry on anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एअरपोर्टवर लहान मुलांप्रमाणे वागू लागली अनुष्का शर्मा, चिडलेल्या विराटने असं संभाळली परिस्थिती

एअरपोर्टवर अनुष्का शर्मा काही विचित्र मुलांसारखी वागताना दिसली. अनुष्काच्या अशा वागण्यामुळे विराट तिच्यावर चिडलेला दिसला. ...

'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क - Marathi News | dia mirza niece tanya passes away actress share emotional post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

Dia mirza: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिया मिर्झाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भाचीच्या निधनाविषयी भाष्य केलं आहे. ...

सलमान आता बाळगणार रिव्हाॅल्व्हर; परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल  - Marathi News | Salman will now carry a revolver; Green signal from Mumbai police for license | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान आता बाळगणार रिव्हाॅल्व्हर; परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल 

पंजाबातील प्रख्यात गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानलाही धमकावण्यात आले होते. ...

VIDEO : कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Malaika Arora- Arjun Kapoor maintain distance at airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन

Malaika Arora- Arjun Kapoor : होय, कपलचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झालीये. ...

Alia Bhatt Pics: कपाळावर टिकली, कानात झुमके.... काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया भटनं चाहत्यांना लावलं याड - Marathi News | Alia Bhatt look beautiful in a black suit fans went crazy seeing her beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Alia Bhatt Pics: कपाळावर टिकली, कानात झुमके.... काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया भटनं चाहत्यांना लावलं याड

PHOTOS : आमिर खानची पुतणी जेन खान दिसते फारच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | aamir khan niece zayn marie khan glamorous and beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : आमिर खानची पुतणी जेन खान दिसते फारच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल

Zayn Khan : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान किती बोल्ड आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आमिरची पुतणी जेन खान ही सुद्धा इरापेक्षा कमी नाही. ...