IN PICS: बेबी डॉल सनी लिओनी पुन्हा आली चर्चेत, ग्लॅमरस फोटोशूट केलं शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:30 PM2022-08-02T17:30:48+5:302022-08-02T17:30:48+5:30

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लूक आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

सनी लिओनीने तिचे दोन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

एकामध्ये सनी लिओनी काळ्या जीन्समध्ये खुर्चीवर बसलेली दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

दुसऱ्या फोटोशूटमध्ये सनी लिओनी गार्डनमध्ये फिरताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर येत्या 2022-23 मध्ये सनी चार चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आर राधा कृष्णन दिग्दर्शित त्यांचा पट्टा हा पहिला चित्रपट असेल, हा एक ड्रामा चित्रपट असेल (फोटो इंस्टाग्राम)

दुसरा चित्रपट ओ माय घोस्ट आयेगी हा ड्रामा-हॉरर चित्रपट असेल. तिसरा चित्रपट वीरमहादेवी असेल आणि त्यानंतर 'अनामिका'मध्ये ती दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)