Manisha Koirala Birthday: 80 व 90 च्या दशकात मनीषा कोईराला एक मोठी अभिनेत्री होती. साहजिकच ती शिंकली तरी बातमी व्हावी, अशी परिस्थिती होती. अशात मनीषाच्या लव्ह अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या... ...
Bipasha Basu Pregnant : होय, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बासू प्रेग्नंट आहे. काही मिनिटांपूर्वी बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली. ...
Aamir Khan's Laal Singh Chaddha Movie : आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ३७.९६ कोटींची कमाई केली आहे. ...
देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...