Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

PHOTOS : खुशी कपूर बहिण जान्हवीपेक्षाही बोल्ड, अशा दिल्या किलर पोझ - Marathi News | janhvi kapoor sister Khushi Kapoor killer photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : खुशी कपूर बहिण जान्हवीपेक्षाही बोल्ड, अशा दिल्या किलर पोझ

Khushi Kapoor : खुशीचा पहिला सिनेमा रिलीज व्हायला वेळ आहे. पण पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधीच खुशी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, तिच्या ग्लॅमरस फोटोशूटनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल - Marathi News | Jacqueline Fernandez: Jacqueline Fernandez's troubles increase, charge sheet filed in extortion case of 215 crores | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्रीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

प्रेक्षकच रूसले, बॉलिवूडची बत्ती गुल! 6 दिवसांत ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’चे 30 टक्के शो रद्द  - Marathi News | aamir khanLaal Singh Chaddha akshay kumar raksha bandhan getting no audience shows cancelled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेक्षकच रूसले, बॉलिवूडची बत्ती गुल! 6 दिवसांत ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’चे 30 टक्के शो रद्द 

Bollywood in Trouble ! 2022 या वर्षात एकापाठोपाठ एक सिनेमे दणकून आपटत आहे. काय खान, काय कुमार... कुणाच्याच चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. ...

Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर - Marathi News | Arjun Kapoor Turn With Anger Over The Boycott Trend says kaafi kheechad jhel liya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर

Arjun Kapoor on Bollywood Boycott Trend: बायकॉट ट्रेंडमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला आहे. ‘आता अति झालंय... लोकांना धडा शिकवावा लागणारच,’ अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ...

अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता ओळखणं झालं कठीण, फोटो पाहून व्हाल हैराण - Marathi News | Actress Mamta Kulkarni has become difficult to recognize now, you will be surprised to see the photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता ओळखणं झालं कठीण, फोटो पाहून व्हाल हैराण

Mamta Kulkarni:आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यामुळे ममता कुलकर्णी एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामिल होती. ...

Vidya Balan : एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट...! पुन्हा येतोय ‘द डर्टी पिक्चर’, पण... - Marathi News | The Dirty Picture sequel is in pipeline vidya balan not be a part of the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Vidya Balan : एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट...! पुन्हा येतोय ‘द डर्टी पिक्चर’, पण...

The Dirty Picture : सुमारे दशकभरानंतर विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. होय, ‘द डर्टी पिक्चर’च्या सीक्वलवर काम सुरू झालं आहे. ...

अनन्या पांडेने विजय देवरकोंडासोबत केलं रोमँटिक फोटोशूट, दोघांच्या केमिस्ट्रीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा - Marathi News | Ananya Pandey and Vijay Deverakonda got the photoshoot done the actress looked beautiful in black outfits | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अनन्या पांडेने विजय देवरकोंडासोबत केलं रोमँटिक फोटोशूट, दोघांच्या केमिस्ट्रीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

एका तासासाठी लाखो रुपये चार्ज करते सपना चौधरी; स्टेज शोचं मानधन ऐकून येईल चक्कर - Marathi News | sapna choudhary charges this much whooping amount for single show | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :एका तासासाठी लाखो रुपये चार्ज करते सपना चौधरी; स्टेज शोचं मानधन ऐकून येईल चक्कर

Sapna choudhary: देशासह विदेशात डान्स शो करणारी सपना एका स्टेज शोसाठी प्रचंड मोठं मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. ...

'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान - Marathi News | anupam kher on target killings of kashmiri pandits in kashmir everyone can not be protected | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...