Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bollywood vs South : बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले - Marathi News | Bollywood is selling stars while South is telling stories says Anupam Kher bollywood vs south | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड स्टार्स विकतंय आणि साऊथवाले आपल्या कथा... अनुपम खेर स्पष्टच बोलले

Bollywood vs South : साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गज यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या बहिणीला पाहिलंत का?; ती देखील आहे अभिनेत्री - Marathi News | Did you see 'Maine Pyaar Kiya' fame Bhagyashree's sister ?; She is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या बहिणीला पाहिलंत का?; ती देखील आहे अभिनेत्री

Bhagyashree: भाग्यश्रीची धाकटी बहीणदेखील अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. ...

आजोबांच्या कडेवर बसलेला हा चिमुकला आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेता - Marathi News | Did you know this little boy sitting next to his grandfather, today his famous actor in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजोबांच्या कडेवर बसलेला हा चिमुकला आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेता

लाल स्वेटर घातलेला, अगदी बोलके डोळे असणारा हा चिमुकला आज आहे बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता. ...

बाबो..! विना ब्लाउज साडीत मौनी रॉयनं केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान - Marathi News | Mouni Roy did a photo shoot in saree without blouse, the photos raised the temperature of the internet | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बाबो..! विना ब्लाउज साडीत मौनी रॉयनं केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीनं केलं सिनेइंडस्ट्रीत कमबॅक, आता ओळखणं झालंय कठीण - Marathi News | 'Ram Teri Ganga Maili' fame Mandakini made a comeback in the cine industry, now it is difficult to recognize | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीनं केलं सिनेइंडस्ट्रीत कमबॅक, आता ओळखणं झालंय कठीण

Mandakini : १९९५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या पहिल्या चित्रपटासाठी आजपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहिलेली अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत परतली आहे. ...

Sawan Kumar Tak : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन - Marathi News | Film maker Saawan Kumar Tak passes away due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sawan Kumar Tak : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचं निधन

:प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचं आज मुंबईत निधन झालंय. ...

देव आनंदप्रमाणे दिसणं पडलं महागात; अभिनेत्याला काम मिळणंही झालं कठीण - Marathi News | veteran actor dev anand look alike kishore bhanushali career doomed | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :देव आनंदप्रमाणे दिसणं पडलं महागात; अभिनेत्याला काम मिळणंही झालं कठीण

Kishore bhanushali:देव आनंद यांच्याप्रमाणे दिसत असल्यामुळे जितकं कौतुक झालं. तितकंच काम मिळणंही कठीण आहे. बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

शाहरुख खानच्या 'पठान'मधील जॉन अब्राहमचा दमदार लूक आउट, सिद्धार्थ आनंद म्हणाला... - Marathi News | John Abraham's powerful look in Shah Rukh Khan's Pathaan, Siddharth Anand says... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानच्या 'पठान'मधील जॉन अब्राहमचा दमदार लूक आउट, सिद्धार्थ आनंद म्हणाला...

Pathaan Movie : 'पठान' चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे सर्वांपुढे आणला होता, मग दीपिका पादुकोनची झलक दाखवली होती आणि आता जॉन अब्राहमचा सुपर स्लिक अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे. ...

PHOTOS: सलमान खानची अभिनेत्री आता मराठी कलाविश्वात आजमावणार नशिब, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Salman Khan's actress Daisy Shah Now try her luck in Marathi cinema | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानची अभिनेत्री आता मराठी कलाविश्वात आजमावणार नशिब

सलमान खानच्या अभिनेत्री बॉलिवूडनंतर आपला मोर्चा मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळवला आहे. जाणून घ्या तिच्याविषयी. ...