Bollywood Celebrities who destroyed their own careers : कधी कधी एक छोटीशी चूकही तुमचं करिअर बर्बाद करू शकते. बॉलिवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत... आज आम्ही अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत. ...
Koffee With Karan 7 : ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर कियाराला शाहिदच्या एक कानाखाली द्यायची इच्छा झाली होती. ‘कबीर सिंग’ची स्टोरी तशीही आक्रमक होती. पण कारण हे नव्हतं. पडद्यामागे भलतंच काही घडलं होतं... ...
Liger actor Vijay Deverakonda : होय, शाहरूखने इतक्या वर्षांत मोठ्या मेहनतीने कमावलेल्या एका गोष्टीवर विजयचा डोळा आहे. खुद्द विजयनेच याचा खुलासा केला आहे. ...