Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले... - Marathi News | Vijay Deverakonda celebrated his bodyguard birthday fans praised the actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले...

विजय देवरकोंडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडाचे कौतुक करताना चाहते थक्क नाहीत. ...

Happy Birthday Yami : यामी गौतमला व्हायचे होते आयएएस, मग कशी झाली बॉलिवुड एंट्री? - Marathi News | yami-gautam-birthday-yami-wanted-to-be-IAS-but-end-up-becoming-actress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :यामी गौतमला व्हायचे होते आयएएस, मग कशी झाली बॉलिवुड एंट्री ?

बॉलिवुड अभिनेत्री 'यामी गौतम'चा आज ३४ वा वाढदिवस. आज ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उरी, अ थर्सडे, काबिल यांसारखे एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. आज यामीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया कधीही न ऐकलेल्या गोष्टी... ...

Drishyam 2 Box Office Collection: 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा - Marathi News | Drishyam 2 second weekend box office collection cross 38 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

Drishyam 2 Box Office: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे. ...

Karan Johar Vanity Van : करण जोहरची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा इनसाईड व्हिडीओ - Marathi News | Karan Johar Share Glimpse Of Vanity Van watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहरची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा इनसाईड व्हिडीओ

Karan Johar Vanity Van : 5 स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे करण जोहरची व्हॅनिटी व्हॅन... ...

Ajay Devgan: बॉलिवूडच्या ‘सिंघम’ला एका गोष्टीची वाटते प्रचंड भीती; सांगितला थरारक अनुभव! - Marathi News | Ajay Devgan revealed to kapil sharma he is scared of lifts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ajay Devgan: बॉलिवूडच्या ‘सिंघम’ला एका गोष्टीची वाटते प्रचंड भीती; सांगितला थरारक अनुभव!

Ajay Devgan: अजय देवगण हा बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. पण पडद्यावर जबरदस्त अ‍ॅक्शन करणारा हाच ‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये एका गोष्टीला प्रचंड घाबरतो... ...

Asha Parekh : 'घागरा चोळी अन् साडी का नको?', लग्न सोहळ्यात वेस्टर्न कपडे घालण्याबाबत आशा पारेख यांचं विधान! - Marathi News | asha-parekh-questions-about-westernisation-women-choosing-to-wear-western-clothes-only | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'घागरा चोळी अन् साडी का नको?', लग्न सोहळ्यात वेस्टर्न कपडे घालण्याबाबत आशा पारेख यांचं विधान!

महिलांच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन सध्या सतत वादविवाद होत आहेत. Western Culture पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारत महिला तसेच कपडे परिधान करत आहेत यावरुन अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. ...

Ayushmann Mannat : 'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल - Marathi News | ayushmann-khurana-asks-mannat-outside-shahrukh-khan-mannat-bunglow-for-his-upcoming-film-an-action-hero | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल

बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचे मन्नत बघण्यासाठी पर्यटकांची, चाहत्यांची गर्दी होते. तर काल नेहमीप्रमाणे मन्नत बाहेर गर्दी असताना एक मन्नत समोरुन जाणाऱ्या एकाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. ...

Drishyam 2 Box Office Report: ‘दृश्यम 2’ नॉनस्टॉप...! 9 व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Box Office Report Ajay Devgn Starrer Drishyam 2 Box Office Collection Day 9 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘दृश्यम 2’ नॉनस्टॉप...! 9 व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Drishyam 2 Box Office Report: अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा जबरदस्त गर्दी खेचतोय. ...

डिप्रेशन, हार्ट अटॅक आणि मुलीला बलात्काराच्या धमक्या; अनुराग कश्यपने केले अनेक खुलासे - Marathi News | depression, heart attack and Threats of rape to daughter; Many revelations by Anurag kashyap | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिप्रेशन, हार्ट अटॅक आणि मुलीला बलात्काराच्या धमक्या; अनुराग कश्यपने केले अनेक खुलासे

अनुराग कश्यपला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्याची तब्येत खूप बिघडली होती. ...