Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

नज़र नहीं हटती! आलियानं आजवर कधीच पोस्ट न केलेले खास क्षण अखेर सर्वांसमोर आणले, पाहा Video  - Marathi News | alia bhatt finally shares her photos and video that never posted on instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नज़र नहीं हटती! आलियानं आजवर कधीच पोस्ट न केलेले खास क्षण अखेर सर्वांसमोर आणले, पाहा Video 

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट हिच्यासाठी २०२२ हे वर्ष नक्कीच खूप खास ठरलं आहे. ...

Salman Khan : तो माझ्या करिअरचा The End असेल..., सलमानने चाहत्यांना लिहिलेलं 32 वर्ष जुनं पत्र व्हायरल - Marathi News | Salman Khan 32 Years Old Open Letter To Fans Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तो माझ्या करिअरचा The End असेल..., सलमानने चाहत्यांना लिहिलेलं 32 वर्ष जुनं पत्र व्हायरल

Salman Khan : 1990 साली लिहिलेलं हे पत्र आज 32 वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. सलमानने स्वत: त्याच्या हाताने हे पत्र लिहिलं होतं. काय होतं त्या पत्रात...? ...

Bollywood : कधी शाळेतच गेली नाही कतरिना; बॉलिवुड कलाकार अभ्यासात मात्र गार ! - Marathi News | bollywood-stars-education-details-some-are-12-th-pass-or-some-are-college-dropouts | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कधी शाळेतच गेली नाही कतरिना; बॉलिवुड कलाकार अभ्यासात मात्र गार

बॉलिवुड स्टार्स आणि त्यांचे शिक्षण किती याची उत्सुकता अनेकांना असेल. अनेक स्टार्स अगदीच १२ वी पर्यंत शिकलेले आहेत तर काही कलाकार उच्च शिक्षित आहेत.कोणी परदेशात तर कोणी भारतात शिकलेले आहेत. शिक्षण कितीही झालं असलं तरी अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात त्या ...

मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा! - Marathi News | malaika arora shouts at neha dhupia fight with sister amrita arora moving in with malaika arora | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा!

बॉलीवूडची हॉट अँड ग्लॅमरस डान्सिंग स्टार मलायका अरोरा हिला तुम्ही कधी संतापलेलं पाहिलंय का? ...

Seema Sajdeh: "दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानच्या Ex Wifeचा खुलासा - Marathi News | seema sajdeh reveals son reaction to her drunk video in moving in with malaika show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"दोन दिवस मी...", मद्यधुंद अवस्थेतील Video व्हायरल झाल्यानंतर सीमा सजदेहचा खुलासा

Moving In With Malaika, Seema Sajdeh : आईला नशेत झिंगताना बघून मुलगा म्हणाला...,   ‘मुव्हिंग विद इन मलायका’ शोमध्ये सीमा सजदेहचा ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत खुलासा... ...

कसा दिसतो आणि काय करतो झीनत अमान यांचा मुलगा? बघा फोटो - Marathi News | Zeenat Aman son Zahaan Khan is a grown up tall dark handsome dude now latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कसा दिसतो आणि काय करतो झीनत अमान यांचा मुलगा? बघा फोटो

Zeenat Aman Son : 1985 झीनत अमान यांनी मजहर खानसोबत लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना जहान आणि अजान खान नावाची दोन मुले झालीत.  ...

IN PICS : कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा - Marathi News | vicky kaushal reveals katrina kaif scold her 6 sisters for joota chupai rasam | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना चिडली अन् ‘दाजीं’चे 1 कोटी वाचले..., विकी कौशलने सांगितला लग्नाचा धम्माल किस्सा

Vicky Kaushal, Katrina Kaif: विकी व कॅटच्या या प्रायव्हेट वेडिंग सेरेमनीचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. हा किस्सा वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही... ...

Rhea Chakraborty : पुढच्या वेळी स्वत:ला...., सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण चर्चेत येताच रिया चक्रवर्तीनं केली पोस्ट - Marathi News | rhea chakraborty cryptic post after sushant singh rajput death claimed as murder | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुढच्या वेळी स्वत:ला...., सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण चर्चेत येताच रिया चक्रवर्तीनं केली पोस्ट

Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. अनेक आरोप झेलणारी आणि ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेलेली रिया सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांत सिंग राजपूतसोबतचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्रींनी केलं ट्वीट - Marathi News | Vivek Agnihotri demands justice for Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…”, सुशांतसोबतचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्रींनी केलं ट्वीट

Vivek Agnihotri, Sushant Singh Rajput : विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा आणि सुशांत सिंग राजपूतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...