Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कशा अवस्थेत जगतेय संजय दत्तची दुसरी पत्नी? लिएंडर पेससोबत घेतलेला घटस्फोट - Marathi News | Where is now sanjay dutt ex wife rhea pillai who married with leander paes and take divorce soon | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कशा अवस्थेत जगतेय संजय दत्तची दुसरी पत्नी? लिएंडर पेससोबत घेतलेला घटस्फोट

अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. मात्र, मान्यता ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा होती. 1996 मध्ये कॅन्सरमुळे रिचाचा मृत्यू झाला. रिचा शर्माच्या मृत्यूनंतर संजयने मॉडेल रिया पिल्लईशी ...

Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका - Marathi News | Hera Pheri 3: Sanjay Dutt To Join Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hera Pheri 3: कन्फर्म!! ‘हेरा फेरी 3’मध्ये ‘मुन्नाभाई’ची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

Hera Pheri 3: होय, चित्रपटात मुन्नाभाईची एन्ट्री झालीये. होय, हेरा फेरा 3 मध्ये आता संजय दत्तही दिसणार आहे. ...

Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Bholaa trailer release ajay devgn tabu starrer bholaa trailer out now watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bholaa Trailer: अजय देवगणची धमाकेदार ॲक्शन असलेला 'भोला'चा ट्रेलर रिलीज

'दृश्यम 2'च्या अफाट यशानंतर चाहते आता अजय देवगणच्या भोला या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. ...

Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला जबरदस्त प्रतिसाद, रिलीजआधीच इतके कोटी पक्के - Marathi News | tu jhoothi main makkaar advance booking ranbir kapoor shraddha kapoor movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ला जबरदस्त प्रतिसाद, रिलीजआधीच इतके कोटी पक्के

Tu Jhoothi Main Makkaar Advance Booking : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार हवा आहे. ...

Amitabh Bachchan News: 26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं? - Marathi News | bollywood news, amitabh bachchan went into coma after being punched, kuli film story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :26 जुलै 1982 चा 'तो' अपघात...कोमात गेले होते महानयक Amitabh Bachchan ; काय झालं होतं?

बॉलिवुडचे महानयक अमिताभ बच्चन 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. ...

'बसमध्ये माझी छेड काढली अन् मग..,' शारीरिक शोषणाबाबत बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता खळबळजनक खुलासा - Marathi News | Raveena tandon was eveteased by people in bus and trains during her struggle days actress shares incident | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बसमध्ये माझी छेड काढली अन् मग..,' शारीरिक शोषणाबाबत बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता खळबळजनक खुलासा

अभिनेत्रीने स्वतःबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. हे खुलासे ऐकून तिच्या चाहत्यांनाहीच धक्का बसला होता. ...

सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड - Marathi News | Sholay, Silsila to Damini, baghban 4 holi scenes changed story line completely | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड

Bollywood : सिनेमातील कथांमध्ये तुम्ही इतकी वळणं पाहिली असेल, ज्यात आनंदी जीवनात अचानक मोठा ट्विस्ट येतो आणि कहाणी वेगळ्या वळणावर जाते. यात वेगवेगळे ट्विस्टही असतात.  ...

रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | why actress rekha put sindoor in her head bollywood news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

Rekha: रेखा यांच्या सिंदूर लावण्यामागचं खरं कारण आलं समोर ...

बस्स..आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; शेअर केलं लांबलचक पत्र - Marathi News | nawazuddin breaks silence on allegations made on him by wife says was silent for my kids | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बस्स...आता खूप झालं! पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीननं मौन सोडलं; म्हणाला, 'मुलांच्या भविष्यासाठी...'

नवाजुद्दीनने लांबलचक पोस्ट शेअर करत सर्व आरोपांवर भाष्य केलं आहे ...