Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...' - Marathi News | The deal between Rakhi and Mika Singh was done after 17 years, the actress said - 'I don't want to die...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...'

मिका सिंग (Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात आता सर्व काही ठीक आहे. दोघेही वर्षानुवर्षे खटला लढत होते. ...

'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊत यांचा खुलासा, एका वाक्यात सांगितलं - Marathi News | Adipurush Director Om Raut's revelation on the trolling controversy, said in one sentence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊत यांचा खुलासा, एका वाक्यात सांगितलं

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशीर यांनी हनुमानच्या वादग्रस्त संवादावर प्रतिक्रिया देताना सांगितले ते संवाद आम्ही जाणीवपूर्वक लिहिले आहेत. ...

Adipurush मधील संवादांवर संतापले 'रामायण'मधील लक्ष्मण फेम सुनील लहरी, म्हणाले - अशी भाषा वापरणे... - Marathi News | Ramayana fame Laxman Aka Sunil Lahiri was furious at the dialogues in Adipurush, said - Using such language... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Adipurush मधील संवादांवर संतापले 'रामायण'मधील लक्ष्मण फेम सुनील लहरी, म्हणाले - अशी भाषा वापरणे...

Adipurush : आदिपुरुष रामायणातील लक्ष्मण म्हणजेच सुनील लाहिरी यांनी आदिपुरुषाच्या संवादावर भडकले आहेत. सुनील लाहिरी यांनीही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चित्रपटाचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि ते अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले. ...

नातवाच्या संगीत सेरेमनीमध्ये धर्मेंद्र यांनी केला जबरदस्त डान्स, INSIDE व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Dharmendra grooves to yamla pagla deewana with grandson karan deol at sangeet ceremony watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नातवाच्या संगीत सेरेमनीमध्ये धर्मेंद्र यांनी केला जबरदस्त डान्स, INSIDE व्हिडीओ होतोय व्हायरल

सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या संगीत सेरेमनीतील व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Drisha Acharya : सनी देओलची सुनबाई द्रिशा आचार्य आहे तरी कोण? जाणून घ्या तिचं प्रोफेशन - Marathi News | Who is drisha acharya sunny deol son karan deols fiancee | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Drisha Acharya : सनी देओलची सुनबाई द्रिशा आचार्य आहे तरी कोण? जाणून घ्या तिचं प्रोफेशन

१८ जूनला सनी देओल यांचा लेक करण द्रिशासोबत बोहल्यावर चढणार आहे. ...

Adipurush : वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Adipurush box office collection day 1 prabhas film made a record on the first day earn rs 80 to 90 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Adipurush : वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई, जाणून घ्या आकडा

चित्रपट रिलीज झाल्यापासून याला विरोध सुरु झाला आहे, असं असतानाही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची गाडी सुसाट आहे. ...

Adipurush: हनुमानच्या वादग्रस्त संवादावर लेखकाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ते जाणीवपूर्वक लिहिले... - Marathi News | Adipurush hanuman dialogue controversy manoj muntashir reacts says deliberately wrote this | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Adipurush: हनुमानच्या वादग्रस्त संवादावर लेखकाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ते जाणीवपूर्वक लिहिले...

हनुमानच्या डायलॉगवरुन सुरु झालेल्या या वादावर लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

'हम आपके हैं कौन में' माधुरी दीक्षितला मिळाले होते सलमानपेक्षा जास्त पैसे?, अभिनेत्रीने सत्य सांगूनच टाकलं - Marathi News | Did madhuri dixit get more money than salman khan in hum aapke hain koun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हम आपके हैं कौन में' माधुरी दीक्षितला मिळाले होते सलमानपेक्षा जास्त पैसे?, अभिनेत्रीने सत्य सांगूनच टाकलं

अनुपम खेर यांनी त्यांच्या चॅट शोमध्ये माधुरीला या चित्रपटात काम करण्यासाठी तिला सलमानपेक्षा जास्त मानधन मिळाले आहेत का, असा प्रश्न विचारला होता. ...

'आदिपुरुष' चित्रपटाविरोधात दिल्ली HC मध्ये याचिका; भगवान श्रीरामाचा अपमान केल्याचा आरोप - Marathi News | Adipurush Movie: Petition in Delhi HC against 'Adipurush' movie; Accused of insulting Lord Sri Rama | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आदिपुरुष' चित्रपटाविरोधात दिल्ली HC मध्ये याचिका; भगवान श्रीरामाचा अपमान केल्याचा आरोप

बहुप्रतिक्षित अदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...