Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मैंने प्यार किया: रिमा लागूंनी घेतलं होतं किरकोळ मानधन; 'या' एका गोष्टीमुळे सिनेमा संपताच त्यांना मिळाली दुप्पट फी - Marathi News | reema lagoo fees for salman khan maine pyar kiya movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मैंने प्यार किया: रिमा लागूंनी घेतलं होतं किरकोळ मानधन; सिनेमा संपताच त्यांना मिळाली दुप्पट फी

Reema lagoo सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमात रिमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. ...

'हिप हॉप इंडिया'मध्ये नोरा फतेही दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत - Marathi News | Nora Fatehi will also be seen in the role of a judge in 'Hip Hop India' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हिप हॉप इंडिया'मध्ये नोरा फतेही दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

Nora Fatehi : नोरा ही या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार असून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हा सहपरीक्षक असणार आहे. हे दोघे मिळून भारतातील सर्वोत्कृष्ट हिप हॉप डान्सर निवडणार आहेत. ...

फरहान अख्तरच्या सिनेमाला ग्रहण, एकानंतर एक अभिनेत्रींचा चित्रपटात काम करण्यास नकार - Marathi News | Farhan akhtar jee le zaraa anushka sharma reject film offer replacement priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान अख्तरच्या सिनेमाला ग्रहण, एकानंतर एक अभिनेत्रींचा चित्रपटात काम करण्यास नकार

प्रियंका चोप्राने हा चित्रपट सोडला आहे. त्यानंतर कतरिनानेही या चित्रपटाकडे पाठ वळवली. आता अनुष्कानेही नकार दिलाय. ...

Lust Stories 2 नंतर या अभिनेत्रीचा वधारला भाव, मानधनात १३५ टक्क्यांनी वाढ, आता घेणार इतके कोटी - Marathi News | After Lust Stories 2, the actress's price has increased, her salary has increased by 135 percent, she will now fetch so many crores | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Lust Stories 2 नंतर या अभिनेत्रीचा वधारला भाव, मानधनात १३५ टक्क्यांनी वाढ, आता घेणार इतके कोटी

या अभिनेत्रीने फक्त हिंदी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केले आहे. ...

दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो - Marathi News | Ranveer singh quashes divorce rumors with a romantic photo with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. ...

"हिंदूंच्या भावना दुखावल्या तर...", नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल - Marathi News | akshay kumar shared omg 2 video goes viral netizens troll him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हिंदूंच्या भावना दुखावल्या तर...", नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'ओएमजी २' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. ...

शाहरुखच्या 'जवान' मध्ये मराठी अभिनेत्रीची दिसली झलक, थेट किंग खानच्या सिनेमातून कमबॅक - Marathi News | jawan marathi actress girija oak glimpse in shahrukh khan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या 'जवान' मध्ये मराठी अभिनेत्रीची दिसली झलक, थेट किंग खानच्या सिनेमातून कमबॅक

आमिर खानसोबतही केलंय काम ...

जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला.. - Marathi News | Sooraj pancholi wants to feature in documentary showing jiah khan case after being acquitted by the court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

अभिनेता सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्या प्रकरणातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. ...

Samantha : "ते ६ महिने अत्यंत वेदनादायी...", समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Samantha ruth prabhu latest post about hardest six months after announcing one year acting break viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Samantha : "ते ६ महिने अत्यंत वेदनादायी...", समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत

अभिनेत्रीने अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा काळजी वाटू लागली आहे. ...