Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Ramayana : रणबीर कपूर-साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये यश बनणार रावण, घेतलं इतक्या कोटींचं मानधन - Marathi News | Ramayana: Ravana will be play yash in Ranbir Kapoor-Sai Pallavi's 'Ramayana', received so many crores | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ramayana : रणबीर कपूर-साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये यश बनणार रावण, घेतलं इतक्या कोटींचं मानधन

Ramayana : नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता यशच्या मानधनासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...

ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | Shraddha kapoor may feature in hrithik roshan film krrish 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

२०१३ साली श्रद्धाने 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ...

आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा - Marathi News | ranbir kapoor did not want to marry alia bhatt koffee with karan video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा

आलिया भट्टबरोबर रणबीर कपूरला करायचं नव्हतं लग्न, स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला, "मला तिच्याबरोबर हुकअप..." ...

अन् शम्मी कपूर यांनी गीता बालीशी अर्ध्या रात्री गुपचूप केलं होतं लग्न, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पडले होते एकाकी - Marathi News | shammi kapoor birthday hi rebelled against her family for her first marriage had set this strange condition in her second marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् शम्मी कपूर यांनी गीता बालीशी अर्ध्या रात्री गुपचूप केलं होतं लग्न, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर पडले होते एकाकी

गीता बालीसोबतच्या विवाहासंदर्भातील एक किस्साही आजही ऐकवला जातो. मध्यरात्री मंदिरात जाऊन दोघांनीही लग्न केले. ...

लाहोरमध्ये जन्मलेल्या यश चोप्रांना व्हायचं होतं इंजिनियर, पण...; किंग ऑफ रोमान्स ठरलेल्या दिग्दर्शकाची बॉलिवूडमध्ये अशी झाली एंट्री - Marathi News | yash chopra death anniversary know unknown facts about director producer king of romance films career struggle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाहोरमध्ये जन्मलेल्या यश चोप्रांना व्हायचं होतं इंजिनियर, पण...; किंग ऑफ रोमान्स ठरलेल्या दिग्दर्शकाची बॉलिवूडमध्ये अशी झाली एंट्री

अमिताभ बच्चन, शाहरुख खान सारखे स्टार बनवण्यात यश चोप्रा यांचा मोठा वाटा आहे. ...

आमिर खान मायानगरी मुंबईला रामराम करणार?, या कारणामुळे अभिनेत्याला घ्यावा लागला निर्णय - Marathi News | Aamir khan is leaving mumbai and will shift to chennai for 2 months for his mother treatment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खान मायानगरी मुंबईला रामराम करणार?, या कारणामुळे अभिनेत्याला घ्यावा लागला निर्णय

आमिर मायानगरी मुंबईला रामराम करणार असल्याचं बोललं जातंय. ...

कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Sonali Bendre used to travel by local train during her college days, bringing back memories | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा

Sonali Bendre : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची. ...

'गणपत' प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन - Marathi News | Ganpath: Tiger Shroff Seeks Blessings From Ganpati Bappa At Siddhivinayak Temple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गणपत' प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन

'गणपत' चित्रपट प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. त्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं.   ...

रुपेरी पडद्यावरील बोल्ड सीनमुळे ही अभिनेत्री एका रात्रीत झाली स्टार, एका चुकीमुळे उद्धवस्त झालं करिअर - Marathi News | The actress became a star overnight due to her bold scenes on the silver screen, a mistake ruined her career | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रुपेरी पडद्यावरील बोल्ड सीनमुळे ही अभिनेत्री एका रात्रीत झाली स्टार, एका चुकीमुळे उद्धवस्त झालं करिअर

करिअर यशाच्या शिखरावर असताना एका चुकीमुळे या अभिनेत्रीचं करिअर उद्धवस्त झालं आणि काही काळातच ती बॉलिवूडमधून गायब झाली. ...