Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ - Marathi News | paresh-rawal-birthday-struggling-story-actor-used-to-take-money-from-girlfriend-sampat-swaroop | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ

Paresh rawal: परेश रावल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये २४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अमाप संपत्ती, यश मिळवलं आहे. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. ...

नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट - Marathi News | Hardik Pandya dated these actresses before marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

 क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ...

अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा - Marathi News | Prime Minister Narendra Modi favourite movie is dev anand guide 1965 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना देवानंदचा कोणता सिनेमा जास्त आवडतो, याचा खुलासा केलाय (pm narendra modi, dev anand, guide) ...

ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, 'मी माझा आत्मा गमावला..' - Marathi News | Actress Ananya Pandey breaks down after breakup with Aditya Roy Kapur said i lost my soul | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली...

अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना नव्हतं मान्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "त्यांना आम्हाला..." - Marathi News | dharmendra did not want that esha deol joins bollywood and film industry said actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना नव्हतं मान्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "त्यांना आम्हाला..."

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने याचा खुलासा केला आहे.  ...

लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं? - Marathi News | Katrina kaif pulled back Vicky kaushal crossing the road in London video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?

 विकी-कतरिनाचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. यात कतरिनाने विकीसोबत केलेली कृती पाहून चर्चांना उधाण आलंय. असं काय घडलं नेमकं? (vicky kaushal, katrina kaif) ...

आदिती राव हैदरीनेही केलीये प्लास्टिक सर्जरी? जुना फोटो पाहून चाहते शॉक! - Marathi News | Aditi Rao Hydari also undergo plastic surgery ? Fans were shocked to see the old photo! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आदिती राव हैदरीनेही केलीये प्लास्टिक सर्जरी? जुना फोटो पाहून चाहते शॉक!

प्लास्टिक सर्जरी करणं हे आता मनोरंजनसृष्टीत फारच सामान्य गोष्ट झाली आहे ...

अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा; म्हणाली - 'अभिनय रक्तात, पण व्यवसाय...' - Marathi News | Actress Sonakshi Sinha Opens Up About The Challenges Of Being An Entrepreneur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री असण्यासोबतच बिझनेस वुमन आहे 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा; म्हणाली...

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ...

अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता या तारखेपासून OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या - Marathi News | Akshay Kumar Tiger Shroff's Bade Miyan Chote Miyan ott release details netflix | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता या तारखेपासून OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या

अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता तुम्हाला घरबसल्या बघता येणार आहे. (bade miyan chote miyan) ...