Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री - Marathi News | priyanka chopra-debut-film-with-vijay-actress-was-in-tears-mother-madhu-encouraged-her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री

Priyanka chopra: प्रियांकाच्या आईने मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. प्रियांकाला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाल्यावर ती या चित्रपटात काम करण्यास अजिबात तयार नव्हती. ...

निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...' - Marathi News | Producer accuses Sunny Deol of cheating says took crores from us made false agreement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'

सनी देओलवर अॅग्रीमेंटमध्येही बदल केल्याचा आरोप निर्मात्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आहे. ...

गाण्याचं श्रेय अभिषेकसोबत स्वत:लाच दिलं, ऐश्वर्याचा उल्लेखही नाही; बिग बींवर भडकले नेटकरी - Marathi News | Amitabh Bacchan trolled as he dosent mentioned Aishwarya rai in recent tweet about Kajra re song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गाण्याचं श्रेय अभिषेकसोबत स्वत:लाच दिलं, ऐश्वर्याचा उल्लेखही नाही; बिग बींवर भडकले नेटकरी

अमिताभ बच्चन यांनी गाण्याबद्दल ट्विट केलंय. पण यात ऐश्वर्याचा उल्लेखच न केल्याने नेटकरी भडकले आहेत.  ...

Exclusive:"खड्याची अंगठी घातल्यावर पहिला सिनेमा मिळाला, पण पुढे २ वर्ष..." श्रेयस तळपदेचा अनुभव - Marathi News | actor shreyas talpade talk about his astrology experience and kartam bhugtam movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Exclusive:"खड्याची अंगठी घातल्यावर पहिला सिनेमा मिळाला, पण पुढे २ वर्ष..." श्रेयस तळपदेचा अनुभव

'कर्तम् भुगतम्' सिनेमानिमित्त श्रेयस तळपदेने लोकमत फिल्मीशी खास बातचीत करताना त्याला आलेला ज्योतिष शास्त्राचा अनुभव सांगितला आहे (shreyas talpade) ...

कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ - Marathi News | paresh-rawal-birthday-struggling-story-actor-used-to-take-money-from-girlfriend-sampat-swaroop | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ

Paresh rawal: परेश रावल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये २४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अमाप संपत्ती, यश मिळवलं आहे. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. ...

नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट - Marathi News | Hardik Pandya dated these actresses before marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

 क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ...

अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा - Marathi News | Prime Minister Narendra Modi favourite movie is dev anand guide 1965 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना देवानंदचा कोणता सिनेमा जास्त आवडतो, याचा खुलासा केलाय (pm narendra modi, dev anand, guide) ...

ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, 'मी माझा आत्मा गमावला..' - Marathi News | Actress Ananya Pandey breaks down after breakup with Aditya Roy Kapur said i lost my soul | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनन्या पांडे पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली...

अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना नव्हतं मान्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "त्यांना आम्हाला..." - Marathi News | dharmendra did not want that esha deol joins bollywood and film industry said actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना नव्हतं मान्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "त्यांना आम्हाला..."

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने याचा खुलासा केला आहे.  ...