Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Gunaah OTT Release : गश्मीर आणि सुरभीचा जबरदस्त अभिनय; "गुनाह"चा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Gashmeer Mahajani and Surbhi Jyoti to star in Disney+ Hotstar drama Gunaah; set to release on June 3, watch Trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OTT Release : गश्मीर आणि सुरभीचा जबरदस्त अभिनय; ''गुनाह''चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

'गुनाह' या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  ...

अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..." - Marathi News | Jitendra Joshi s special post for Anurag Kashyap praising his work in cinema | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

जितेंद्रने आपल्यासाठी लिहिलेली लांबलचक पोस्ट वाचून अनुरागनेही खास कमेंट केली आहे. ...

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...' - Marathi News | Manoj Bajpayee talks about divorce rate in film industry says its happening in our society itself | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'

त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. ...

सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब - Marathi News | The film rejected by Salman, Ajay and Akshay also fell into the fold! Bright fate of the actor | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर १९९७ साली त्याचे नशीब उजळले. ...

मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, 'भैय्याजींनी' सांगितला भाजी खरेदीचा अनुभव - Marathi News | Manoj Bajpayee Reveals Being Scolded By Vegetable Sellers For Bargaining | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, सांगितला भाजी खरेदीचा अनुभव

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

प्रसाद ओकचा हिंदी सिनेमा 'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सला कॉमेडीचा तडका - Marathi News | prasad oak blackout movie trailer starring vikrant massey mouni roy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रसाद ओकचा हिंदी सिनेमा 'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सला कॉमेडीचा तडका

प्रसाद ओकची भूमिका असलेला आगामी बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. यात त्याच्यासोबत मौनी रॉय, विक्रांत मेस्सी हे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत (prasad oak, blackout) ...

सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण - Marathi News | Boycott Bollywood is trending on social media once again, know why | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण

सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा ट्रेंड सुरू झाला आहे. ...

प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री - Marathi News | priyanka chopra-debut-film-with-vijay-actress-was-in-tears-mother-madhu-encouraged-her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री

Priyanka chopra: प्रियांकाच्या आईने मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. प्रियांकाला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाल्यावर ती या चित्रपटात काम करण्यास अजिबात तयार नव्हती. ...

निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...' - Marathi News | Producer accuses Sunny Deol of cheating says took crores from us made false agreement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'

सनी देओलवर अॅग्रीमेंटमध्येही बदल केल्याचा आरोप निर्मात्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आहे. ...