OMG: या कलाकारांनी पैशांसाठी केलाय ‘सेक्स’, केले मान्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 18:44 IST2017-04-01T13:14:28+5:302017-04-01T18:44:28+5:30

पैशांसाठी कोण कोणत्या स्तरावर पोहोचेल हे सांगता येत नाही, चक्क सेक्सदेखील करतात, आणि यातून स्टार्सदेखील सुटले नाहीत ही एक ...

OMG: These artists have made 'sex' for money! | OMG: या कलाकारांनी पैशांसाठी केलाय ‘सेक्स’, केले मान्य !

OMG: या कलाकारांनी पैशांसाठी केलाय ‘सेक्स’, केले मान्य !

शांसाठी कोण कोणत्या स्तरावर पोहोचेल हे सांगता येत नाही, चक्क सेक्सदेखील करतात, आणि यातून स्टार्सदेखील सुटले नाहीत ही एक शोकांतिकाच आहे. जाणून घेऊया कोणकोणते स्टार्स आहेत ते.   



सनी लिओनीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात पॉर्न चित्रपटात काम केले होते. तेव्हा ती पैशाची गरज म्हणून केल्याचे तिने सांगितले.



सुयश राय याने त्याच्या स्ट्रगलिंगदरम्यान पैशांसाठी एका महिलेबरोबर सेक्स केल्याचे मान्य केले आहे.



सिबेल म्हणजेच गेम आॅफ थ्रोन्सची शे पॉर्न स्टार होती. पैशांसाठी तिने हे सर्व केल्याचे सांगितले.



किम कार्दीशिअनने तिचा सेक्स टेप ५ मिलीयन डॉलरसाठी विकला होता.



कामसुत्र ३ डी ची अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर सांगितले होते की, पैशांसाठी तिने अनेकांबरोबर सेक्स केला आहे.

Web Title: OMG: These artists have made 'sex' for money!