बाळ अहिलचे निरागस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 12:23 IST2016-04-28T06:53:51+5:302016-04-28T12:23:51+5:30

 सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. बाळ अहिलचे घरात स्वागत झाल्यानंतर अख्खे ...

Nirjas photo of baby girl | बाळ अहिलचे निरागस फोटो

बाळ अहिलचे निरागस फोटो

 
लमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला. बाळ अहिलचे घरात स्वागत झाल्यानंतर अख्खे खान कुटुंबीय त्याच्या सरबतीत लागले.

सर्वांच्या चर्चेचा मुद्दा अहिलच बनला आहे. काही दिवसांपासून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो झोपलेला असतानाचे किंवा त्याला कोणीतरी झोपवते आहे, असे फोटो ते आहेत. आयुष शर्मा आणि अर्पिता खान हे दोघे पालकत्व अनुभवत आहेत. 

ahil 2

ahil 2
ahil 3

ahil 4

Web Title: Nirjas photo of baby girl