निगेटिव्ह रोल्स करायचेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:16 IST2016-08-02T09:46:29+5:302016-08-02T15:16:29+5:30

 श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड मुळे चर्चेत आहे. याअगोदर ती ‘बागी’ चित्रपटात दिसली होती. तिला आता ...

Negative roles are required | निगेटिव्ह रोल्स करायचेत

निगेटिव्ह रोल्स करायचेत

 
्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड मुळे चर्चेत आहे. याअगोदर ती ‘बागी’ चित्रपटात दिसली होती. तिला आता सॉफ्ट किंवा हिरोईन्सचे रोल करून फारच कंटाळा आला असल्याचे ती सांगते. ती म्हणते,‘ मला आता एखाद्या चित्रपटात खलनायिकेची भूमिका करावयाची आहे.

मला अशातच खलनायिकेच्या भूमिकांची फारच ओढ लागली आहे. त्यामुळे एखाद्या दिग्दर्शकांनी मला निगेटिव्ह रोलची आॅफर दिली तर मी नक्कीच चित्रपट करेन अशी मला गॅरंटी आहे.’

खलनायकाची मुलगी निगेटिव्ह रोल्सकडे आकर्षित होणार हे तर जगजाहीर आहे. वेल, आता तिचे आगामी चित्रपट ‘ओके जानू’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ हे लवकरच रिलीज होतील.

Web Title: Negative roles are required