‘नीरजा’ म्हणजे सोनमचा बेस्ट परफॉर्मन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:11 IST2016-02-17T09:11:19+5:302016-02-17T02:11:19+5:30

निर्माता आनंद एल.राय यांचे कथानक, बिग बजेट, थीमबेस चित्रपटांना बॉलीवूडमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ते त्यांच्या आवडीच्या व्यक्तींचे कौतुक ...

'Neerja' is Sonam's Best Performance! | ‘नीरजा’ म्हणजे सोनमचा बेस्ट परफॉर्मन्स!

‘नीरजा’ म्हणजे सोनमचा बेस्ट परफॉर्मन्स!

र्माता आनंद एल.राय यांचे कथानक, बिग बजेट, थीमबेस चित्रपटांना बॉलीवूडमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ते त्यांच्या आवडीच्या व्यक्तींचे कौतुक तोंडभरून करतात. सोनमने याअगोदर ‘रांझणा’ या त्यांच्या चित्रपटात काम केले आहे. ते म्हणतात,‘ नीरजा मधील सोनमचा परफर्मन्स म्हणजे बेस्ट आहे. नीरजा भनोत या फ्लाईट अटेंडंटने अतिशय धैर्याने हायजॅक केलेल्या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवले. आणि स्वत:चा जीव मात्र मृत्यूच्या दारात झोकून दिला. आनंद एल.राय. यांनी सोनमसोबत रांझणापासून सोबत काम केले आहे. त्यांनी ज्यावेळी नीरजा भनोतवर चित्रपट साकारायचे ठरवले त्यावेळी त्यांना सोनमच डोळयासमोर दिसली. सोनमसाठी ही भूमिका फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती.’

Web Title: 'Neerja' is Sonam's Best Performance!