नवाब दिसला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-05-02T07:16:17+5:302018-06-27T20:21:00+5:30

नवाब पतौडी सैफ अली खान अलीकडेच आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर दिसला. तेव्हा त्याचा नवाबी थाट त्याच्या वेशभूषेवरून दिसून येत होता. फिकट निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये त्याचा रूबाब आणखी खुलून दिसत होता.

Nawab looks at international airport ... | नवाब दिसला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर...

नवाब दिसला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर...

ाब पतौडी सैफ अली खान अलीकडेच आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर दिसला. तेव्हा त्याचा नवाबी थाट त्याच्या वेशभूषेवरून दिसून येत होता. फिकट निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये त्याचा रूबाब आणखी खुलून दिसत होता.
सैफ अली खानने कारमधून या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर एन्ट्री घेतली.

Web Title: Nawab looks at international airport ...