दिग्दर्शक नीरज वोराच्या अंतिम दर्शनाला अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-15T07:11:44+5:302018-06-27T20:03:04+5:30

अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी पहाटे चार वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांनी फिर हेराफेरी, खिलाडी ४२० यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत.

Many celebrities have taken the last rites of the director Neeraj Vora | दिग्दर्शक नीरज वोराच्या अंतिम दर्शनाला अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

दिग्दर्शक नीरज वोराच्या अंतिम दर्शनाला अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

िनेते आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांचे गुरुवारी पहाटे चार वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांनी फिर हेराफेरी, खिलाडी ४२० यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत.
रोहित शेट्टी

Web Title: Many celebrities have taken the last rites of the director Neeraj Vora