शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा अन् सारा अली खान, तर ड्रेस अ‍ॅडजेस्ट करताना श्रद्धा कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-17T12:00:49+5:302018-06-27T20:02:52+5:30

अभिनेत्री मलाइका अरोरा नेहमीच तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. त्यातच जीममध्ये जातानाचा तिचा अंदाज घायाळ करणारा असतो. गेल्या शनिवारी मलाइका बांद्रा येथील जीमच्या बाहेर पडताना बघावयास मिळाली, यावेळी ती शॉर्ट्समध्ये दिसली. तिचा अंदाज खूपच हॉट होता. त्याचबरोबर त्याच जीमच्या बाहेर सारा अली खान हीदेखील दिसली. तर दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूर विमानतळावर ड्रेस अ‍ॅडजेस्ट करताना स्पॉट झाली, पाहा फोटो!

Malaika Arora and Sarah Ali Khan appeared in short dress, Shraddha Kapoor while dressing up | शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा अन् सारा अली खान, तर ड्रेस अ‍ॅडजेस्ट करताना श्रद्धा कपूर!

शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा अन् सारा अली खान, तर ड्रेस अ‍ॅडजेस्ट करताना श्रद्धा कपूर!

िनेत्री मलाइका अरोरा नेहमीच तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. त्यातच जीममध्ये जातानाचा तिचा अंदाज घायाळ करणारा असतो. गेल्या शनिवारी मलाइका बांद्रा येथील जीमच्या बाहेर पडताना बघावयास मिळाली, यावेळी ती शॉर्ट्समध्ये दिसली. तिचा अंदाज खूपच हॉट होता. त्याचबरोबर त्याच जीमच्या बाहेर सारा अली खान हीदेखील दिसली. तर दुसरीकडे अभिनेत्री श्रद्धा कपूर विमानतळावर ड्रेस अ‍ॅडजेस्ट करताना स्पॉट झाली, पाहा फोटो!
मुलगी न्यासासोबत विमानतळाबाहेर जाताना अभिनेत्री काजोल

Web Title: Malaika Arora and Sarah Ali Khan appeared in short dress, Shraddha Kapoor while dressing up