पाहा, फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीचा कूल अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-06-04T11:03:19+5:302018-06-27T20:19:16+5:30

बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही.

Look, fitness fric is Shilpa Shetty's cool guess ... | पाहा, फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीचा कूल अंदाज...

पाहा, फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीचा कूल अंदाज...

ॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टी ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. तिच्याकडून अनेक अभिनेत्री योगाची प्रेरणा घेतात. तुम्ही तिचा हा कूल अंदाज पाहाल तर नक्की घायाळ व्हाल यात काही शंकाच नाही.
पिंक टॉप आणि निळी जीन्स अशा ड्रेसिंगमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय कूल दिसत होती.

Web Title: Look, fitness fric is Shilpa Shetty's cool guess ...