‘उडान’चा लाँचिंग सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-17T07:08:33+5:302018-06-27T20:20:07+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस होता. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सहव्यवस्थापकिय आणि संपादकिय संचालक ऋषी दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.

Launching ceremony of 'Udan' | ‘उडान’चा लाँचिंग सोहळा

‘उडान’चा लाँचिंग सोहळा

ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस होता. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सहव्यवस्थापकिय आणि संपादकिय संचालक ऋषी दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.
‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना सर्व मान्यवर.

Web Title: Launching ceremony of 'Udan'