​उडता पंजाब पाहिल्यानंतर केजरीवालांचा निशाणा झाले ‘बादल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:49 IST2016-06-18T08:40:54+5:302016-06-18T14:49:22+5:30

पंजाबातील सध्यस्थितीवर आधारित बनलेला ‘उडता पंजाब’ चित्रपट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाहीला. त्यानंतर त्यांनी, चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करून ...

Kejriwal's face was noticed after flying in Punjab: Badal | ​उडता पंजाब पाहिल्यानंतर केजरीवालांचा निशाणा झाले ‘बादल’

​उडता पंजाब पाहिल्यानंतर केजरीवालांचा निशाणा झाले ‘बादल’

जाबातील सध्यस्थितीवर आधारित बनलेला ‘उडता पंजाब’ चित्रपट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाहीला. त्यानंतर त्यांनी, चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'बादल यांनी हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे. त्यांनी पाहिले पाहिजे पंजाबची काय स्थिती झाली आहे.'

ट्विटरवर दिल्या प्रतिक्रिया 
- केजरीवाल यांनी ट्विट केले, 'आता उडता पंजाब पाहिला, अतिशय पॉवरफूल आहे. उडता पंजाब दाखवतो की राजकारणी कसे ड्रग्स रॅकेट चालवतात. निवडणुकीच्या वेळी फुकटात ड्रग्स वाटले जाते. पंजाबला बिघडवून टाकले आहे.'

Web Title: Kejriwal's face was noticed after flying in Punjab: Badal