karon johar book launch

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 12:15 IST2017-01-17T12:15:15+5:302017-01-17T12:15:15+5:30

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची ‘बायोग्राफी लाँच करण्यात आली. 'अ‍ॅन अनसुटेबल ब्वॉय’ या करणच्या आत्मचरित्राचे प्रकाशन बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले. यावेशी शाहरुखसह बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

karon johar book launch | karon johar book launch

karon johar book launch

ग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची ‘बायोग्राफी लाँच करण्यात आली. 'अ‍ॅन अनसुटेबल ब्वॉय’ या करणच्या आत्मचरित्राचे प्रकाशन बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले. यावेशी शाहरुखसह बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
गेल्या काही दिवसांपासून हे पुस्तक अनेक कारणांमुळे चर्चेत होते. शाहरुख खान या लाँचिग सोहळ्यातला प्रमुख पाहुणा होता. बूक लाँचनंतर शाहरुख म्हणाला करणचे आयुष्य खूप सुंदर आहे मला वाटते लोकांना करणच्या आयुष्यबद्दल कळले पाहिजे. मला नाही माहिती लोकांना यापुस्ताकातून काही शिकायला मिळेल की नाही ते पण तरीही मला वाटते करणला आलेले अनुभव प्रत्येकाला कळले पाहिजे.

Web Title: karon johar book launch