दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-18T10:45:08+5:302018-06-27T20:04:52+5:30

काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!

Kareena Kapoor made a photo shoot with a smoky look after Deepika, see her! | दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!

दीपिकानंतर करिना कपूरनेही केले स्मोकी लूकमध्ये फोटोशूट, पहा तिच्या अदा!

ही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिचा अदा दाखविल्या होत्या. आता अभिनेत्री करिना कपूर-खाननेदेखील स्मोकी लूकमध्ये फोटोशूट करीत तिच्या सेक्सी अदा दाखविल्या. पहा तिचे लेटेस्ट फोटोशूट!
करिनाने या फोटोशूटमध्ये ब्लॅक गाउन घातला आहे. स्मोकी मेकअपमध्ये करिना खूपच हॉट दिसत आहे.

Web Title: Kareena Kapoor made a photo shoot with a smoky look after Deepika, see her!