करण - बिपाशा सर्वात हॉट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:20 IST2016-01-16T01:07:20+5:302016-02-10T09:20:09+5:30

सर्वात हॉट जोडी म्हणून करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. 'अलोन' चित्रपटातील दोघांमधील केमिस्ट्री ...

Karan - Bipasha is the hottest ... | करण - बिपाशा सर्वात हॉट...

करण - बिपाशा सर्वात हॉट...

्वात हॉट जोडी म्हणून करण सिंग ग्रोवर व बिपाशा बसू यांच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. 'अलोन' चित्रपटातील दोघांमधील केमिस्ट्री वाखण्याजोगी होती. त्यांनी चित्रपटात दिलेल्या इंटीमेट सीन्सचीही जोरदार चर्चा झाली. या चित्रपटानंतरच त्यांच्या रियल लाईफ अफेअरचेही किस्से रंगायला लागले.

Web Title: Karan - Bipasha is the hottest ...