​‘खल्लास विरप्पन’ वर थिरकणार जरीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 18:10 IST2016-06-03T12:40:38+5:302016-06-03T18:10:38+5:30

‘कॅरेक्टर ढिला’ आणि ‘रेड्डी’ यासारख्या गाण्यांमध्ये सुपरस्टार सलमानसोबत दिसलेली  बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री जरीन आता रामगोपाल दिग्दर्शित ‘वीरप्पन’ या चित्रपटातील ...

Jharan jumped on 'Khalas Veerappan' | ​‘खल्लास विरप्पन’ वर थिरकणार जरीन

​‘खल्लास विरप्पन’ वर थिरकणार जरीन

ॅरेक्टर ढिला’ आणि ‘रेड्डी’ यासारख्या गाण्यांमध्ये सुपरस्टार सलमानसोबत दिसलेली  बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री जरीन आता रामगोपाल दिग्दर्शित ‘वीरप्पन’ या चित्रपटातील ‘खल्लास वीरप्पन’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

आयटम साँग काय आहे हे मला माहित नाही. किंवा याला असं नाव कुणी दिलं हे देखील माहित नाही. तसेच ‘मी खल्लास हे गाणं यासाठी केलं कारण की, ते मला फारच आवडलं. मी खरंच खूप खुश आहे की, मला खल्लास गाणं करायला मिळालं. मला आयटम साँगचा अर्थही माहित नाही आणि या गाण्याला आयटम साँग का म्हणतात हे देखील मला माहित नाही. असे जरीन म्हणाली.

तिचे म्हणणे आहे की, अशा गाण्यांना प्रमोशनल किंवा स्पेशल गाणं म्हणायला हवं. कारण की असं गाणं ती व्यक्ती करते जी त्या सिनेमाचा भाग नसते. 

Web Title: Jharan jumped on 'Khalas Veerappan'