पूरब भेटला जवानांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:21 IST2016-06-18T08:51:52+5:302016-06-18T14:21:52+5:30

 पूरब कोहली याने नुकतीच मुंबईतील शीख रेजिमेंटच्या जवानांची भेट घेतली. ‘प्रिझनर्स आॅफ वॉर’ या निखिल अडवाणी यांच्या शो साठी ...

The jawans met east | पूरब भेटला जवानांना

पूरब भेटला जवानांना

 
ूरब कोहली याने नुकतीच मुंबईतील शीख रेजिमेंटच्या जवानांची भेट घेतली. ‘प्रिझनर्स आॅफ वॉर’ या निखिल अडवाणी यांच्या शो साठी तो जवानांना भेटला. त्यांच्यासोबत संवाद साधून त्याने त्यांची बॉडी लँग्वेज, परेड, बोलण्याची पद्धत यावर बराच अभ्यास केला. त्याला जवानांकडून खुप शिकायला मिळाले. जवानांची मेहनत आणि देशप्रेम त्याला जवळून पहावयास मिळाले.

Web Title: The jawans met east