​जरीन खान आगामी चित्रपटात दिसेल बोल्ड अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 18:41 IST2016-07-08T13:11:51+5:302016-07-08T18:41:51+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि सीक्वल चित्रपट निर्मितीचे फॅड सुरू झाले आहे. जेही चित्रपट येत आहेत, त्यांचे कोणत्यातरी चित्रपटाशी लिंकींक ...

Jarain Khan will appear in the upcoming film Bold Decree | ​जरीन खान आगामी चित्रपटात दिसेल बोल्ड अंदाजात

​जरीन खान आगामी चित्रपटात दिसेल बोल्ड अंदाजात

लिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि सीक्वल चित्रपट निर्मितीचे फॅड सुरू झाले आहे. जेही चित्रपट येत आहेत, त्यांचे कोणत्यातरी चित्रपटाशी लिंकींक असते अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. जरीन खानचा आगामी चित्रपट ‘अक्सर-२’ची शूटिंग नुकतीच सुरु झाली आहे. या नावावरुन असे वाटते की, २००६ मधील चित्रपट अक्सरचा सीक्वल असेल, मात्र असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाच्या कथेचा अक्सरशी कोणतीही लिंक नाही. या चित्रपटाची अभिनेत्री जरीन खान असून जिने गुरुवारी ट्विटरवर चित्रपटाच्या सेटवरून क्लिपबोर्डसोबतचा एक फोटो व्हायरल केला. तिने फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘नवी सुरूवार करण्यासाठी ईदपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. सर्वांना ईद मुबारक ‘अक्सर-२’

Web Title: Jarain Khan will appear in the upcoming film Bold Decree