जॅकलीन-लिसामध्ये ‘कॅटफाईट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 10:57 IST2016-05-28T05:24:53+5:302016-05-28T10:57:29+5:30

 ‘कॅटफाईट’ ही बॉलीवूडमध्ये आता कॉमन गोष्ट बनली आहे. आता तुम्ही विचार कराल की, आता कोणाकोणामध्ये कॅटफाईट झाली? तर ‘हाऊसफुल्ल ...

Jacqueline-Lisa's 'Catfight'! | जॅकलीन-लिसामध्ये ‘कॅटफाईट’!

जॅकलीन-लिसामध्ये ‘कॅटफाईट’!

 
कॅटफाईट’ ही बॉलीवूडमध्ये आता कॉमन गोष्ट बनली आहे. आता तुम्ही विचार कराल की, आता कोणाकोणामध्ये कॅटफाईट झाली? तर ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटातील दोन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि लिसा हेडन यांच्यात झालीये कॅटफाईट!

वेल, यात टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाहीये. कारण ही केवळ एक मस्ती होती. त्यांनी हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यातील एका व्हिडिओत खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्यामध्ये फाईट झाली.

तर दुसºया व्हिडीओत त्या दोघी एकमेकांच्या मागे लागल्या होत्या. एअरोप्लेनमध्ये त्या दोघी छानपैकी धम्माल करत होत्या.

Web Title: Jacqueline-Lisa's 'Catfight'!